Friendship Marathi shayari with image 2020 for WhatsApp

Friendship shayari in Marathi 2020

आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल (मराठी शायरी-friendship Shayari in Marathi) जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील तुमच्या मित्रांसह शेअर करायला विसरू नका, धन्यवाद मित्रांनो

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ……… चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ……….. पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे ….

आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दु:खात असताना नेमका येऊन हजर होतो; तो मित्र असतो आणि हे दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात, ते सर्वच दिवस फ़्रेन्डशीप डे असतात.

एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैञी. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैञी…

एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय

काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते…

जिव्हाळा माझा मनातला, केव्हाच कळल होता मला… मैत्री अबाधित राहावी म्हणून, आवरले मी मला….

नाती ही झाडच्या पानांसारखी असतात…एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते…

मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही,सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही..

Please read him –sad Shayari with images in Marathi

Please read him –sad Shayari with images in Marathi

friendship shayari for WhatsApp in Marathi

मित्राचा राग आला तरी
त्याला सोडता येत नाही
कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत

मित्राला दिलेली गाडी
पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते
कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो गाडी परत देतच नाही

मित्राला दिलेले पैसे
परत कधीच मागायचे नसतात
कारण मागितले तरी तो
पैसे परत देत नाही

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!

स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.

तू बरोबर असतेस ना,तर वाट सुद्धा सोपी वाटते.. नाहीतर वाट शोधणे सुद्धा, फार कठीण वाटते ?

सगळ काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं

अंधार जीवनाचा तेव्हा प्रसन्न झाला-
जाळून जीव माझा जेव्हा मशाल केली.

कळत नकळतच ते मित्र होतात, कळत नकळतच प्रेम जुळते,
तो काहीच बोलत नाही, तरीही,
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते…

खुप काहि सांगायचं होतं तुला पण….मनातलं मनातच राहून गेलं.. सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं !!

काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात.. नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात…

पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो…

प्रेम म्हणजे नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे… शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे…

Please read him –sad Shayari with images in Marathi

new 2020 friendship shayari in Marathi

हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे

आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत… मग तू मला कशी विसरलीस…

आठवणी हसवतात… आठवणी रडवतात… काहीच न बोलता आठवणी निघून जातात… तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात

आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल…

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..

डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे…..
ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.

तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम.

तुझ्या आठवणी म्हणजे… मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे… नकळत निर्माण होणारा हर्ष

नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत…

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा, ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात अगदी तसच माझा आजार व्हायला तुझ्या आठवणिही तयार असतात…

स्वतःलाच स्वतः विसरत असतो…..काय जादू मंतरलीस माझ्यावर,जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो..

“आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं”

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…

for friend in Marathi for friend in Marathi

असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…

आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.

आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!

आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल…

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….
चला … हवा येऊ द्या !

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?

एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..

कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी “गाजवलेले’ असतात,
काही “गाजवत’ असतात,
आणि काही “गाजवणार’ असतात..!

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..

तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही…

Please read him –sad Shayari with images in Marathi

2020 friendship shayari in Marathi image

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ….
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …

तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही…

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे…

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..

नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.

पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान

प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते…

2020 friendship shayari in Marathi with imageप्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते…

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

1 thought on “Friendship Marathi shayari with image 2020 for WhatsApp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?