Good morning Marathi shayari with image 2020

Marathi Shayari 2020

hi everyone today I am showing you good morning Marathi shayari with image best Marathi shayari good morning Marathi shayari good night Marathi shayari good night Marathi shayari 2020 good morning Marathi shayari 2020 love good morning Marathi shayari

good morning Marathi shayari with image

Marathi Shayari 2020

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही….गुड मॉर्निंग

Marathi Shayari 2020

गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.
शुभ .. शुभ दिवस…

Marathi Shayari 2020

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,

जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात.

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…

पहाटे पहाटे मला जाग आली ;
चिमण्यांची किलबिल कानी आली ;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली .
!!~!! सुप्रभात !!~!!

हा पहाटेचा मंद मंद वारा..
त्यामध्ये रात-राणीचा परीमळ
सारा..मनाला माझ्या स्पर्शुन
गेला..जणु काही सांगुन गेला..

त्यामध्ये ते कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित…

Marathi shayari good morning with image

उगवेल हा सुर्य आज फक्त
तुमच्यासाठी..सार्या मनीच्या
इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..

अशी सुंदर सकाळ रोजच
जिवनी यावी…तुमच्या प्रसन्न
चित्तानेती अशी खुलुन यावी..

हा दिवस तुम्हा सर्वांना
खुप खुप आनंदाचा जावो..
शुभ-सकाळ

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास….गुड मॉर्निंग

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला
धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर
सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला
गुड मॉर्निंग

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास….गुड मॉर्निंग

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…

कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..

रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..
☆→शुभ प्रभात←☆

Good morning love shayari in Marathi

Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…

अजुन किती तुकडे करणार‬ आहेस या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे? जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬…

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का? – माज

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही…

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे- माज

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..- माज

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….- माज

ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….- माज

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही.- माज

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …- माज

Good morning Marathi shayari for WhatsApp

कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात…
कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण…- माज

कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…- माज

कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…- माज

जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही.- माज

तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.- माज

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…- माज

तुझ्या दिलेल्या वचनांचे
एक एक काळे मणी
अंतरात जपून
ठेवले आहेत …….!- माज

तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काही क्षण दे … आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे…- माज

तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही…- माज

तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,
यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.- माज

तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते…♡- माज

good morning Marathi language

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…- माज

तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा…- माज

थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस… सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस….- माज

देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे…- माज

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते, पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.- माज

दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय…- माज

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो…- माज

निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं’ येतं,
अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं,
भिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी- माज

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही……- माज

पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..- माज

पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!!- माज

प्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..- माज

गुड मॉर्निंग मराठी शायरी तुमच्या सर्वांसाठी आणली गेली आहे, तुम्हाला खूप आवडेल.गुड मॉर्निंग मराठी शायरी इमेजसह good morning Marathi shayari with image 2020

1 thought on “Good morning Marathi shayari with image 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?