Good night Marathi love shayari 2020 with image

Marathi love shayari SMS

hi everyone I have a for you new Marathi love shayari if you like this photo share on WhatsApp and Facebook group
आपणा सर्वांसाठी मराठी प्रेम शायरी आणली गेली आहे Marathi good night love shayari image 2020 Marathi love shayari for girlfriend

Good night Marathi love shayari

Marathi love shayari SMS

बघताच ज्याला भान हरवते,
समोर नसला की बैचेन मन होते
आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित,
ज्याच्याविना आयुष्य थांबते…

Good night Marathi shayari

बघतो दुरूनच तुला मी
रात्र रात्र मज झोप नाही
भोवती तुझ्या फिरताना
छंद दुसरा उरलाच नाही

बर्फासारख्या थंडीमध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटत..
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटत…

बहार यावी शब्दांत जेव्हा
मनात माझ्या तुला बघावे
तुझ्या गुलाबी खळी मधूनी
मि प्रीत थेंबा टिपून घ्यावे..

बेधुंद तू मी जरा गुलाबी क्षणाचा इशारा,
मिठीतच येऊन माझ्या
फुलतो प्रेमाचा पिसारा..

बेभान व्हायचे मी
तुझीच व्हायचे मी
तुझे हे प्रेम आयुष्यभर मिळू दे
देवाला हि हात पसरून मागायचे मी ….

बोटांना माझ्या आता
वेगळं राहायला आवडत नाही ..
तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय
त्यांना ही करमत नाही ….

बोलत नाहीस पण हसतेस
मी बघितले की लाजतेस
नक्की प्रेम करतेस ?
का मला उगीचच कोड्यात असे
टाकतेस.

भरू दे आकाश
कितीही ढगांनी
खऱ्या प्रेमापुढे ते ढग ही निवतील,
लाख येवू दे अडथळे, ,
तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील..

भाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात
सांभाळण्यासाठी होत बरच काही
माझ्या या विचित्र स्वभावाला
तुझ्याकडे आहे का औषध खरच काही….

भावना ओंजलित घेउन नको जगुस ,,,,,,,
त्या व्यक्त करन्यात मजा आहे…
डोळ्यात अश्रु नेहमीच येतात,
ते पुसुन हसन्यात मजा आहे…….

romantic shayari in Marathi

Good night Marathi love shayari SMS

भिडते जेव्हा नजरेला नजर
तेव्हा तुझाच विचार मानात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील
मी त्याचीच वाट पाहत बसतो.

भिजून गेला वारा …..
रुजून आल्या गारा …
बेभान झाली हवा ….
पिऊन पाऊस ओला ……
येना जरा तू येना जरा ……
प्रेमाची चाहूल देना जरा ……

भेटीसाठी व्याकुळ झालेले मन आज त्रुप्त होणार ,
तुझ्या माझ्या भेटीला आज मुहुर्त सापडणार ,
वाटते जराशी भिती तरी माझ्या समोर तु असणार ,
आज सगळ्या जगाला विसरुन फक्त तुलाच पाहणार.

भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच
आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच

मऊपण काय असत
हे तिच्या एका स्पर्शाने सांगितलं
त्या एका स्पर्शातच मी
तीच प्रेम मागितलं

मन भिजून जात ना,
ऐनवेळी पावसान गाठल्यावर..
अगदी तसाच वाटते मग,
तुझ्या कुशीत मिटल्यावर..

मन स्थिर व्हायच असेल तर विचारांच चक्र थांबवाव लागत
दुःख पिऊन घ्यायच असेल तर अश्रुंच थेंब व्हाव लागत

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं..

मनात आठवणी तर खुप असतात…
कालांतराने त्या सरून जातात…
तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात…
जे हृदयात घर करून राहतात

मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते …..

मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते

Marathi shayari 2020 for love

मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर
मनासारखा माणूस असावा लागतो . . एवढं असूनही चालत
नाही त्या माणसालाही मन असावं लागतं

मनातील लिहता यावं असं एखादं पेज असावं
सुर्यालाही लाजवेल असं आपलं तेज असावं
वागता येईल तेवढे प्रेमाने वागावं .
मरायला तर सगळेच आलेत .
पण जगाव असं की मेल्या नंतरही
आपलं नाव निघावं .

मरण जरी आलं तरी
ते ऐटीत असावं
फक्त इच्छा एकच
मी तुझ्या मिठीत असावं..

मला कळतय ग तुझं
उदास आणि बैचेन मन
मी पण तुझ्याच आठवणीत
हरवुन जातो प्रत्येक क्षण

मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे

मला तुझी ‪#‎आठवण‬ आलि कि अस वाटत एका
‪#‎दगडावर‬ ‪#‎Miss_U‬ लिहावे आणि तो #
दगड तुला.. ‪#‎फेकुन‬ मारावा, म्हणजे ‪#‎तुला‬ पण

मला वेड लागलयं
हा दावाच तकलादू आहे
मी वेड्यासारखा वागतोय
ही तर प्रेमाची जादू आहे !!

मलाही कळले नाही ,
तू माझी झालीस कधी…
आठवण तुझीच आता ,
सारखी येत होती…

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग
तरीही आपण गप्प का आहोत ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,
आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून
दाखवायलाही

माझं ‪ह्रदय‬ त्या ‪‎वाटेवर‬
येऊन ‪‎थांबावं..
जिथे ‪तुझ्याशिवाय‬
कुणीच ‪नसावं‬…

माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात
अगदि तसच माझा आजार व्हायला तुझ्या आठवणिही तयार असतात

Marathi shayari good morning

माझी लायकी नाही कोनाचे प्रेम मिळवण्याची,,,
पण माझी लायकी इतकी नक्कीच आहे की
कोणालाही पुरुन ऊरेल इतके प्रेम देण्याची..

माझे तुझ्यावर प्रेम आहे,
हे तुला कळेल का..
माझी जीवन साथी म्हणून,
तू माझ्याशी लग्न करशील का ?

माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ…

माझ्या अश्रूंची किंमत
तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर
नेहमीच दुसरीकडे वळली .

माझ्या आठवणींना,
तुझ्या सोबतीची जोड असते.
तू सोबत असलीस,
कि प्रत्येक आठवण गोड असते.

माझ्या आयुष्याची सुरुवातही तुच आणि माझा शेवटही तुच…
जो बोलेल प्रेमाचा शब्दनशब्द तो आवाजही तुच…
जिच्यावर केल होत कधी मनापासुन प्रेम मी…
आजही माझ्या स्वप्नातली ती परीही तुच..

माझ्या ओंजळीतुन
तुझ्या आठवणींची नेहमी पिसं मी उडवावी…
अलगद अशी उडुन ती,
पुन्हा माझ्याच पदरत पडावी…

माझ्या डोळ्यांची भाषा
तुझ्या डोळ्यांनी बोलशील का?
सावली सारखी सखे
माझ्या सोबत चालशील का?

Marathi good love shayari photos

माझ्या प्रत्येक श्वासात
तुझ्या आठवणींचा गंध आहे
दूर बघ तो पारवा
कसा आपल्यातच धुंद आहे

माझ्या मनात काय आहे,
ते तु अचुक ओळखतेस ..
ओळखूनी मग असे
तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस !

माझ्या वेड्या मनातील भावना,
माझ्या मनातचं दडून राहिल्या…
अन् नसतानाही तू माझी का,
माझा जीव तूझेच स्वप्न पाहिल्या…

माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

माझ्या सावलीला हि सवय तुझ्या आठवणींची..
आठवणी त्याच तुझ्या पांघरून घेण्याची..
क्षिताजाच्या समांतर तुही आहेस आशा बाळगण्याची..
एकटेपण स्वतःच स्वतःशी वाटून घेण्याची..
सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची..

माझ्या हसण्याला तू पण
खळखळुन दिलीस दाद
त्या शीतल चंद्राच्या छायेत पण
मज वाटली घालावी तुला साद

माझ्या हृदयात फक्त
तुझ्यासाठीच जागा आहे..
आपल्याला नात्यात बांधणारा
प्रेमाचा एकच धागा आहे…..

Good night love status in Marathi

माझ्यावरचा तुझा अधिकार,
आता मलाही नकोय,
श्वासा वरचा हा भार,
आता मलाही नकोय !

माझ्यासमवेत जगताना
तू किती भावुक होतोस
सर्व काही मलाच देऊन
तू रिकामा कसा राहतोस

मायेच्या ओलाव्यात हरवलस तु स्वतःला
कवितांच्या मैफ़िलीत मीरवलस तु स्वतःला
सर्वांना जवळ करण्याच्या नादात
मला एकट्याला दुरावलस तु आता

माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…

माहीत होत मला तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणशील…. नाही, नाही म्हणताना, तू एकदा तरी हो म्हणशील….

मि लहानपणी रोज मुद्दामुन पेन्सीलच टोक
तोडायचो…कारण वर्गात शार्पनर फक्त
तिच्याकडेच असायचा..

मिठीत तुझ्या असतांना,वेळेनही थोडं थांबावं..
अन् शक्य नसल या आयुष्यात तरी,
जन्मात पुढच्या हेच घडाव..तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणितच थोडं वेगळ असावं..

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही

मी डोळे बंद करताच
तुजी आठवण तुला सोबत घेऊन येत होते…..
उघडतच डोळे निघून जातेस
म्हणून मी कायमचे डोळे मिटले होते….

मी तर तेथेच होते वाट बघत….
तुझिच नजर ना वळली….
प्रित मझ्या मनाची सदा…
तुलाच ति का न कळली?

मी तिला विचारल…
“तु आजुन ‪#‎उत्तर‬ दिल नाहीस…
अस का बर”..
ती म्हणाली “मी ‪‎विचार‬ करुन सांगते”…
तिला कुणीतरी जाऊन सांगा रे..
विचार करुन ‪सौदा‬ केला जातो ‪‎प्रेम‬ नाही..

मी लिहल्या नसतील तुझ्यावर ,
प्रेमाच्या कविता कधी …
खरं तर माझेच शब्द मला ,
तुझ्यापुढे वाटतात कमी…


Good night Marathi shayari 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?