Love shayari in Marathi with image 2020 girlfriends

Marathi love Shayari

hi everyone I have a for you new Marathi love shayari if you like this photo share on WhatsApp and Facebook group
आपणा सर्वांसाठी मराठी प्रेम शायरी आणली गेली आहे Marathi love shayari in Marathi image 2020 Marathi love shayari for girlfriend

Love shayari in Marathi 2020 with image

Marathi shayari status photo

मनात तर खुप काही आहे ग बोलण्यासारखं,
पण शब्दांचा योग्य मेळच बसत नाही ओठांवर येण्यासाठी……

Marathi love Shayari

मी काही ही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाही,मी तिच्यासाठी शांत आहे,कारण तिला गमवायची माझ्यात हिम्मत नाही…

मला तुझी ‪#‎आठवण‬ आलि कि अस वाटत एका
‪#‎दगडावर‬ ‪#‎Miss_U‬ लिहावे आणि तो #
दगड तुला.. ‪#‎फेकुन‬ मारावा, म्हणजे ‪#‎तुला‬ पण

मी तुला ignore करतोय याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करत नाही..💗
पण मला पुन्हा गैरसमज करून घ्यायचा नाही…कि तुला मी आवडतो…

मृत्यूच्या दारातही.. माझं नशीब उजवं ठरावं…💕माझे शेवटचे श्वास.. अन् तुझी घट्ट मिठी..इतकचं माझं आयुष्य उरावं…

मैत्रीची वेल जीवनात माझ्या बहरलेली
प्रेमाच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली

लाख रूपयातून
एक रूपया जरी कमी झाला.
तरी ते लाख रूपये होत नाही.
तसेच तुम्ही आहात.
मला लाख माणसं भेटतील,
पण ते लाख माणसं तुमची जागा
घेऊ शकत नाहीत .

या आठवणीही माझ्यासोबत
असा काही खेळ खेळतात….
तुझ्या आठवणींना लपवून
“आता शोध” म्हणतात…

Love shayari SMS in Marathi

वाटेवर उभे राहुन वाट तुझी पाहिली…तू गेलीस दूर पण तुझी आठवण जवळच राहिली…

हल्ली फक्त दोनच गोष्टी आवडु लागल्या आहेत…. एक म्हणजे तुझ्याशी बोलणं… आणि दुसरं म्हणजे तुझ्याबद्दल बोलणं…

‪#‎तुला‬❤माहित आहे का…😘ह्या जगात सर्वात जास्त मी❤कोणाला😉Like करतो….
ह्या#Status मधला‪ #‎पहिला शब्द‬ वाच मग कळेल…..!

प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं तीच असतात….. जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त,,, दुसर्यांची काळजी घेतात…

राणी असं अर्ध्यावर सोडायचं असतंतर मी # जीवच नसता # लावला ” ♡

♡खुप मोठी नाही स्वप्न माझे फक्त तूला मिळवायचे आहे ….. ♡तु भेटशील नक्की याच आशेवर मला जगायचे आहे…♡

♡♡ बोलायला खुप काही आहे माझ्याकडे👉😘पण काय करु … तुला पहीलाच धडा नाहीसमजला तर पुर्ण पुस्तक मोकळ कशालाकरु तुझ्याकड

#‎दिवसभरकितीहीकामातव्यस्त‬ असलो ना तरी पण रात्री झोपतांना तिचा ‪#‎हसरा‬ आणि ‪#‎निरागस‬ चेहरा आठवल्या शिवाय ‪#‎झोपच‬ येत नाही….

☹ तर ह्याचा अर्थ असा नाही की, माझ्याकड़े काहीच काम नाहीये.,
ह्याचा अर्थ असा की., माझकोणतेहीकाम
तुझ्यापेक्षामहत्वाचनाहिये.

Good night Love shayari in Marathi

ती म्हणते तुला कळत कसं नाही .. तु खुपच हट्टी आहेस… 👦मी म्हणतो कळत तर तुलाही नाही हट्ट फक्त तुझाच आहे…😉

लोक म्हणतात जर मनापासून डोळे बंद केले तर, तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांचा चेहरा दिसतो…….. म्हणून मी पण जस्ट ट्राय केले .. आणि ……. disali ना राव tu

देवा बघ ना जेव्हा गरज त्या khadus ला होती तेव्हा मी तिची कधिच साथ सोडली नाही..आत्ता गरज मला आहे तर#माझ्या बरोबर कोनीच नाही..कारे असं ??

आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो

कुठेतरी कधीतरी तुला
डोळे भरून पाहावंसं वाटत.
पापण्या मिटता मिटता
डोळ्यातला पाणी टचकन खाली येत .

जशी मॉन्जिनसची #pestry,
तशी तुझी माझी #chemistry…. ; )
किती खाल्ली तरी #हवीहवीशी वाटणारी,
एवढी वर्ष झाली तरी #रंगत जाणणारी….

तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.

पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन

मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून

Love shayari for girlfriend 2020 in Marathi

“खरच तुझ्या आठवनिंना
दुसरी कुठलीच तोड नाही ……
तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!”

उडणारे तुझे #केस … जेव्हा तू , एका बोटाने #कानामागे टाकतेस,
तेव्हा खरच तू खूप #_सुंदर दिसतेस

‎अशाच‬ एका वळणावरती तुझी-माझी भेट झाली… तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या भेटीची ओढ लागली…

शोधात तिच्या आता प्रत्येक क्षण कसा माझा लांबतो।
सापडेल कधीतरी ती तुला, मन प्रत्येकवेळी माझा मला सांगतो।।

धुंदीत आपल्याच मी नुसता इकडून तिकडे स्वैर फिरतो।
प्रवास शोधाचा हा तिचा अजूनच मला पुढे पुढे सारतो।।

स्वप्नच आता जणू झाले जगणे, त्या स्वप्नातच मी चालतो।
ऐकलेला प्रत्येक शब्द कानी तिचा आता अजून जवळून बोलतो।।

आनंद मनी भासे त्या खुशाल रूपाची कृती पुन्हा मी पाहतो।
क्षण आपला आता फक्त आठवणींत तिच्याच घालवतो।।

रात्र हि आता निजू न देई, मनातच तिला आठवून हसतो।
हुंदका आठवणींचा हृदयी बसता नुसताच रडत असतो।।

सापडेल कधीतरी ती तुला,मन प्रत्येकवेळी माझा मला सांगतो।
शोधात तिच्या आता प्रत्येक क्षण कसा माझा लांबतो।।

Love shayari for WhatsApp

अंतर ठेवून ही
बरोबरी राखता येते
दूर राहून ही प्रेमाची
गोडी चाखता येते.

अखंडीत लिहिले
अनेक जणींना प्रेमपत्र
प्रेम नाही जुळले तरी
अक्षर सुधारले मात्र

अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणे
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणे..

अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे

अडाणी अशा या वेड्याला तू
कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?

अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे..

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..

अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास

Love status in Marathi

अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास

अशांत मनच विश्वास आहेस तू
कत्एक सावांगदात
खास आहेस तू जीवंत आहे मी कारण
श्वास मज़ा आहेस तू अभारी आहे मी तुज़ी
फकत मज़ा आहेस तू…

अशाच एका वळणावरती
तुझी-माझी भेट झाली…
तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
भेटीची ओढ लागली..

असं कधीच नाही होणार ,
आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला ,
दुस-या शब्दाची मदत घ्यावीच लागणार

Marathi love status

असे असावे प्रेम केवळ
शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम केवळ सावलीतच
नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम केवळ सुखातच
नव्हे तर दुखातही साथ देणारे.

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधि होणार नाही

आंस तुला संपण्याची जरी
मज आंस तुला बघण्याची
जळतो जरी विरहात तरी
मी बघतो तुला दुरुनी

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ………
चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ………..
पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे

आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?