Marathi good morning messages in Marathi language

Marathi Shayari massage

मित्रांनो, आज आमच्या एका नवीन पोस्टमध्ये सर्व नवीन आणि जुन्या लोकांचे स्वागत आहे मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी गुड मॉर्निंग मराठी मसाज घेऊन आलो आहोत जो तुम्हाला लोकांना खूप आवडेल तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसह धन्यवाद सर्व धन्यवाद मित्रांना सामायिक करण्यास विसरू नका Marathi shayari good morning Massage 2020

Good morning Marathi massage images

मला काहीच लपवता येत नाही
जे मनात जे असते ना ते मी मी सरळ सरळ बोलून टाकतो त्यामुळेच काहींना मी चुकीचा वाटतो…💯
शुभ सकाळ

जर आवडत्या व्यक्तीची साथ
आयुष्यभर हवी असेल…
तर नातं मैत्रीच्या पलीकडे
जाऊ देऊ नका…!
🍁!!…शुभ सकाळ…!!🍁

धर्म कोणता पण असो,
चांगलं माणूस बना.
हिशोब आपल्या कर्माचा होतो
धर्माचा नाही.
🌞 • सुप्रभात •🌞

Marathi MSG for girl friend

जी गोष्ट मनात आहे,
ती बोलण्याची हिम्मत ठेवा,
आणि..,
जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,
ती समजून घेण्याची क्षमता ठेवा 🌷
🍃शुभ सकाळ 🍃

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.
#🙏सुप्रभात

एक वेळ
हार पत्करा पण
कोणासाठी Use n throw होवू
नका स्वतः ला “एक्का” समझा कारण
“गल्लीतल्या दुर्री तिर्री सोबत बसून
स्वतः ला बादशाह समजणारे बरेच
कागदी पत्ते असतात”
पण डाव बदलणारा एकच असतो …
एकच ……
“हुकुमचा एक्का”
🙏सुप्रभात

पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये,
उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये,
पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे
तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये.
🙏सुप्रभात

शांतता आणि हास्य ही
दोन सामर्थ्यवान साधने आहेत.
हसणं हे बर्‍याच समस्यांच
निराकरन करण्याचा मार्ग आहे
आणि
शांतता बऱ्याच समस्या
टाळण्याचा मार्ग आहे.
🌞सुप्रभात🌞

सौंदर्य स्वस्त आहे,चारित्र्य महाग आहे
घड्याळ स्वस्त आहे,वेळ महाग आहे
शरीर स्वस्त आहे,जीवन महाग आहे
मैत्री संबंध स्वस्त आहे,प्रामाणिकता महाग आहे
हाच मानवी ओळखीचा ताजा भाव आहे_
शुभ सकाळ…

रेस मध्ये पळणार्या घोड्याला विजय काय आसतो हे माहितही नसतं..
त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनामुळे तो जिवाच्या आकांताने पळत आसतो..

जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त आणि विजय पक्का..
त्याचप्रमाणे तु मच्या जिवनात जेवढ्या अडचणी व यातना जास्त तेवढाच तुमचा विजय पक्का..
शुभप्रभात

Please read him- Marathi good morning love shayari

Please read him- Marathi good morning love shayari

Good morning Marathi shayari massage

कधी कधी जखम टाके घालावी एवढी मोठी असते आणि लोक sorry म्हणून फक्त पट्टी लाऊन जातात.
🌞सुप्रभात🌞

जर आपल्याला निवड करण्याची संधी मिळाली तर आपण उत्तमोत्तम असेच निवडावे….पण तशी संधी नाही मिळाली तर उत्कृष्ट असे कार्य करून जे मिळाले आहे त्याचे सोने करावे. सुप्रभात!

विचार करण्याची पध्दत सुपाप्रमाणे असावी.
दोष तेवढे काढून टाकायचे
आणि
गुण तेवढे शिल्लक ठेवायचे…
🌹शुभ सकाळ🌹

माती नरम झाली की शेती बनते,
पीठ नरम झाले की पोळी बनते,
अगदी अशाच प्रकारे
माणूस नम्र झाला की,
लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते.
सुप्रभात

#शब्द दुवा आहे,शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. सुंदर नि तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही.
🙏🏻 सुप्रभातम

प्रत्येक गोष्ट हृदयाच्या जवळ नसते…!!
जीवन हे दुःखापासून लांब नसते…!!
आपल्या मैत्रिला जपून ठेवा.
कारण,
हीच एक अशी गोष्ट आहे जी सगळयांच्या नशिबात नसते…! Gooड 🎻Moर्निंग

खरं नातं एका चांगल्या
पुस्तकासारखं असतं…
ते कितीही जुनं झालं,
तरी त्यातील शब्द कधीही
बदलत नाहीत..!!
😊 शुभ सकाळ 😊

मला काहीच लपवता येत नाही
जे मनात जे असते ना ते मी मी सरळ सरळ बोलून टाकतो त्यामुळेच काहींना मी चुकीचा वाटतो…💯

“ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..

म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.”
शुभ सकाळ

माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे.
कारण स्वच्छ कपडयाचीं स्तुति
लोक करतात आणी स्वच्छ
मनाची स्तुति परमेश्वर क़रतो…!
शुभ सकाळ

कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे…..
चेह-यावर हसू, नजरेत आपुलकी, आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे
😊शुभ सकाळ

Please read him- Marathi good morning love shayari

Marathi shayari massage for WhatsApp

पाण्याचा तळ स्वछपणे दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच, माणसाच्या मनाचा तळ समजला की, सहवासाची भीती वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं-तळ गाठला की थोडा गाळ दिसणारच. त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन नितळ हवे !
शुभ सकाळ

तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ 99% हरलात असा भ्रम काढून टाका…
एक प्याद सुद्धा तुमचं नशीब बदलवू शकत..
फक्त धाडस सोडू नका…
शुभ सकाळ

आयुष्य जगत असताना काही क्षण का असेनात स्वतःसाठी खर्च करावेत दुस – यांसाठी तर आपण आयुष्यभर जगत असतो.
सुप्रभात

जगात फक्त “हृदयचं” आहे
जे बिना आराम करता
सतत काम करते..
म्हणून त्याला खुश ठेवा
मग ते आपले असो
किंवा दुसऱ्याचे…!
..शुभ morning…!!

♻ साथ कोणी दिली तर जात पाहू नका,
आणि
हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका,
जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते. पण…..
गती मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते.

“नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं”,
“मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं”.
“जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही”,
“हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो”…..
शुभ सकाळ

“वाईट दिवस” आल्यावर कधी
“खचून जाऊ नका”,
आणि “चांगले दिवस” आल्यावर
“कधी घमंड करु नका”,
कारण “दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात”…
good morning

कितीही चांगल्या शब्दांचा सुविचार असू दे…..
चेह-यावर हसू, नजरेत आपुलकी, आणि हृदयात प्रेम नसेल तर सर्व व्यर्थ आहे
😊शुभ सकाळ

marathi good morning Marathi shayari massage with image

सुंदर विचार
मन तर देवाने प्रत्येकाला दिले
आहे…
पण दुस-याचे मन जिंकता
येणारे “मन” काही ठराविक
लोकानांच दिले आहे ..!!
शुभ सकाळ

💐 सुप्रभात 💐
||देहाला आंघोळ पाण्याची || ||मनाला आंघोळ नामाची || ||वर – वर भक्ती नाही कामाची || ||सत्संगतीत सदा रहावे || ||अंतर मुख होऊनी पहावे || ||मनोभावे भगवंताचे पुजन करावे || || जीवा – शिवाची जमेल जोडी || ||मना लागेल तेव्हा नामाची गोडी || ||सुंदर – सुरेख बसेल जीवनाची घडी ||

“जीवनात
चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा.
चुकाल तेव्हा माफी मागा.
अनं कुणी चुकलं तर माफ करा.
शुभ सकाळ

जेंव्हा आपलचं माणूस आपलं मन
दुःखवून विचारतो ****
काय झालं ?
आणि तुम्हांला हसत सांगावं लागते काही नाही ……..
Good Morning

मित्रांनो, आज आमच्या एका नवीन पोस्टमध्ये गुड मॉर्निंग मराठी मसाज 1000+ good morning Marathi shayari with Marathi status massage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?