Marathi love Shayari 2020 with image

मित्रांनो, आज आमच्या एका नवीन पोस्टमध्ये सर्व नवीन आणि जुन्या लोकांचे स्वागत आहे मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जो तुम्हाला लोकांना खूप आवडेल तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसह धन्यवाद सर्व धन्यवाद मित्रांना सामायिक करण्यास विसरू नका Marathi shayari love Massage for girlfriend 2020

Marathi love Shayari with images

Marathi Love shayari ,2820

आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते
आपण दुस-याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते

तू मला आवडलीस,
तुझं प्रेम मला पटलं
अंग परवा चक्का
मी ऐश्वर्याला नाही म्हटलं

मराठी प्रेम शायरी

आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात….
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात…
ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात !

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार
भावना आहेत..
हळुवार भावना आहेत तेथे अतुट
प्रेम आहे.. आणि
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच..
तू आहेस…..

सहवासाच्या वेलिवर प्रीतीच फुल ,
केव्हा उमलल कळलच नाही ,
“तु माझी “तु माझी “म्हणताना ,
“मी तुझा “केव्हा झालो कळलच नाही !!

कळीचं फुलनँ हा तर तिचाच गुण
वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खुन
पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी कुणी छेडि तराणे
कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद .

हळदीच पिवळेपण
तिच्या गालांवर उठून दिसल
सौंदर्यावर भाळून तीच्या
तेही तिथेच गोठून बसल

स्वप्नं हि खरी होतातहे मला आज पटले
कारण माझ्या स्वप्नातले फूल
आज मला वास्तवात दिसले

तू येणार असल्याची चाहूल,
हा वारा मला आधीच देऊन जातो…
खास त्यासाठीच तो त्याची दिशाबदलून,
तुझा निरोप घेवून येतो …

तुझी चाहूल लागताच ते
पावसाचे थेंबही सुखावले होते…
ढगांना सोडून आज त्यांनी
तुझ्यावर बरसायचे ठरवले होते..

वेड मन हरवलय माझे
तुझ्या प्रेमात,
त्याला समजवू तरी कसे?
मैत्री बदलते रे प्रेमात ,
पण प्रेमाला मैत्रीचे नाव देउ
तरी कसे…

Marathi shayari 2020 for girlfriend

रातराणी उमलावी तशी उमलतेस,
मनापासून दरावळतेस,
खरं सांगू का तुला मला तू खूप आवडतेस.

गुलाबा सारखी दिसतेस,
मोगऱ्या सारखी हसतेस,
काळी सारखी लाजतेस,
नजरेत नजर मिळवतेस,
पण I Love You
बोलायला का घाबरतेस

कोण होती ती ?
जी हृदयात घर करुन गेली
कधी उघडले नव्ह्ते जे,
दार ते उघडून गेली.

गाणा-या पक्षाला विचार
झुळझुळणा-या वा-याला विचार
झगमगत्या ता-याला विचार
उसळत्या दर्याला विचार
सारे तुला तेच सांगतील
मी फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतो

समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची

आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा,
थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा,
क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा,
तो अनअमोल आनंद होता
आमच्या प्रेमाचा.

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय
करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच
सापडत नाही.

लक्षावधी वर्षाँनी एखादा
सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर
एखादा कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर
एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात
भेटतात पण त्यात एखादाच
मन जिंकून जातो….!!

अनोळखी आहे मी तझ्यासाठी पण विश्वास घात कधीच करणार नाही
तू विश्वास ठेवुन बघ एकदा तझा सुद्धा जिव जडल्या शिवाय राहणार नाही..

Marathi love shayari for girlfriend

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर, माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते…….

मी तुला ignore करतोय याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करत नाही.. पण मला पुन्हा गैरसमज करून घ्यायचा नाही…कि तुला मी आवडतो…

खरं प्रेम हे डोळ्यात गेलेल्या शँपूप्रमाणे असतं .
जोपर्यँत आपण डोळे झाकलेले असतात तोपर्यंत
काहीच जाणवत नाही पण जेव्हा आपण डोळे
उघडतो तेव्हा अश्रु गळायला लागतात .

एक क्षण लागतो कुणालातरी हसविण्यासाठी ,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी ,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी ,

प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं,
तर कोणी टिकत असतं.
कोणी व्यक्त करत असतं,
तर कोणी लपवतं असतं.
प्रेम लपत नसतं तसचं
दिसतही नसतं,
असं हे प्रेम असतं

आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली,
आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे,
मागीतलंहोतं, तेमागणं आहेस तु.

प्रेम म्हणजे गवताचं
एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं
एक पवित्र नातं असतं !!!!!

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..

कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी,
भांडण करू नका..
जर तुम्ही त्या व्यक्तीला
हवे असाल तर ती स्वतःच,
तुमच्यासाठी जागा बनवेल…

तुला होकार द्यायला मी,
कधीची आहे रेडी..
पण पायात अडकली आहे,
करियरची बेडी…

New Marathi shayari 2020 image

शरीराच्या सुंदरतेपेक्षाही,
मन सुंदर असायला हवं..
अश्या सुंदर मनामध्ये,
माझं प्रेम वसायला हवं..!!

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही…!!!

जीवनाच्या वाटेवर चालतांना,
मी जगेन अथवा मरेन,
आयुष्याच्या शेवट पर्यंत,
मी तुझ्यावरच प्रेम करेन…
याला म्हणतात,
जीवापाड प्रेम!

वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल..
पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही…

खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,
माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं
आता कोणीतरी मला मिळालंय…

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,
कधी तुझी सावली बनून,
कधी तुझे हसू बनून,
आणि कधी तुझा श्वास बनून…

आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,
ते मागणं आहेस तु…

तिला वाटतं मी तिला आता
विसरलो ही असेल..
पण तिला का नाही कळत,
वेळ बदलते काळ बदलतो,
पण पाहिलं प्रेम
कधीच नाही विसरू शकत…
Miss U!

असाच गार वारा असावा
असाच तू माझ्या जवळ असावा ,
थंडीने मला त्रास देताना
तुझ्या मिठीचा आधार असावा.

marathi prem Shayari

झोपताना तू जवळ असावा
सकाळी तुझाच चेहरा दिसावा,
कधी डोळ्यासमोर नसलास तरी
डोळे मिटले कि तूच दिसावा .

तुझा दिवसभराचा थकवा
माझ्या कुशीत सारा मिटावा ,
सारे आभाळ लुटून माझे
त्या चांदण्यात तू शांत निजावास

नाते तुझे हळुवार जपायचे ,
आठवण आली की अलगद उमलायचे ,
नको करूस अट्टाहास , सांग कधी भेटायचे ,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे , तु फक्त हो म्हणायचे ,
सागं आठवण आली की काय करायचे ?

मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे ,
या वेडयामनाला कोन समजावयाचे ?
सागं आठवण आली की काय करायचे ?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे …
मनातले हे बोल सांग कधी कळायचे ?
सागं आठवण आली की काय करायचे ,

नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे ,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे ,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे ,
सागं आठवण आली की काय करायचे ?

फोन मात्र मीच करायचं ,
H…..R… U मात्र तू बोलायचे ,
तु दिसला की डोळे भरुण पहायचे ,
ऊघडले डोळे की ते मत्र स्वपनच ठरायचे ,
सागं आठवण आली की काय करायचे

Marathi love shayari for girlfriend 2020 with image

1 thought on “Marathi love Shayari 2020 with image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?