Sad love status with image 2020 for WhatsApp

Sad status in Marathi

आपणा सर्वांसाठी मराठी प्रेम शायरी आणली गेली आहे Marathi good night sad love status image 2020 Marathi sad love shayari, 2020 marathi sad love status

Marathi sad status

Sad status in Marathi

प्रत्येक शब्द तुझ्यासाठी ,
प्रत्येक ओळ तुझ्यासाठी ,
तुझ्या प्रिती मी अश्रु ढाळतो तरी,
सुध्दा माझ्या प्रितीला प्रित कळेना.

प्रत्येकाच्या मनाचा मी खूप विचार केला..
माझ्या मनाचा विचार करणार कोणीच नव्हत..
आपलेच लोक मला एकट टाकून गेले…
तेव्हा रडायलाही माझ्या डोळ्यात पाणीच नव्हत..

Love status marathi

प्राण माझा असला तरी,
श्वास मात्र तुझाचं आहे..
प्रेम माझे असले तरी,
सुगंध मात्र तुझाचं आहे…

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

प्रित तुझी माझी अशी,
जशी सुगंधाला रातराणी…
तू बरसलेला घन निळा,
अन मी आतूर धरिणी…

प्रियकर :- देवा, माझी तुझ्याकडे नम्रपणे
प्रार्थना आहे कि तू
माझ्या सोनुला नेहमी खुशीत, मजेत, समाधानात,

आरोग्यात व सदा आनंदात ठेव.
देव:- अरे, तुझ्यापेक्षा मला तिची जास्त
काळजी आहे आणि तुझ्या आधीपासून आहे,
आणि म्हणूनच मी खास तिच्यासाठी तुला बनविले

आहे …. फक्त तिच्या आनंदासाठी नाही तर
तुझ्या आनंदासाठी सुद्धा !!!
एकूण काय कि तुम्ही दोघे बनलात खास
एकमेकांसाठी

प्रियसी म्हणाली
माझ्यासाठी जीव दे
तरी तिचं म्हणणं खरं होवु दे
तरी तिचं म्हणणं खरं होवु दे

दिवस रात्र कर फक्त तीचेच विचार
अभ्यासाचा मात्र करु नको प्रचार
अभ्यास कधीही करता येईल
पण प्रियसीला मात्र एकदाच मिळवता येईल

प्रीतीचे ते उमलते फुल
आठवणीत आहे दरवळत
तुझ्या प्रेमासाठी भांड- भांड भांडलो
तरी तुला कसे नाही कळत

Marathi sad love status

प्रेम एक आठवण आहे
हळूवारपणे जीवलग
माणसाशी ह्रदयात केलेली
साठवण आहे

प्रेम करण्यासाठी हवी मनाची तयारी,आलेल्या संकटांना तोंड देण्याची..प्रेमाने मागून मिळत नसेल तर,काहीचं गरज नाही जबरदस्तीने ओढून घेण्याची

प्रेम करत असाल तर खर करा
टाइम पास म्हणून करू नका,
तुमच्या विरहात एखाद्याला
जगन मुश्किल करू नका .!!

प्रेम करायचं म्हटलं तर
कुणाशीही जमत नाही
मनासारख्या जोड़ी दाराशिवाय
संसारात मन रमत नाही

प्रेम कसे करावे याचे
देखिल क्लासेस आहेत…
फेल होणा-यांचा हातात
दारुन भरलेले ग्लास आहेत..!

प्रेम कसे करावे..
ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..
प्रेम कसे करावे..
ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..आणि..

प्रेम काय आहे ‪
माहिती‬ नाही मला
पण ते ‪तुझ्याइतकच‬
सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी‬ हवय मला…

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो…

प्रेम नसावे कापरासारखे
झुर्रकन उडून जाण्यासारखे
प्रेम असावेअत्तरासारखे
आयुष्यभर दरवळत रहण्यासारखे.

प्रेम पत्र लिहावे म्हंटल तर
तिला काय म्हणावं सुचत नाही,
सुरवातच जिथे होत नाही तर
*,प्रेम कसं करणार समजत नाही..

+प्रेम प्रेम काय असतं?
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
मनात दडलेलं ते एक
वेड गोड गुपीत असतं

प्रेम माझं असलं
तरी मी मात्र तुझाच आहे…
शब्द माझे असेल
तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे…

Marathi sad love status for girlfriend

प्रेम माझं तुझ्यावरच
कोणत्याच शब्दात मावणार नाही..
तुला मिठीत घेताच कळतं
आता त्याचीही गरज भासणार नाही…

प्रेम म्हणजे काय असतं
ते मला ठाऊक नाही
प्रेम म्हटल्यावर फ़क्त
तुझंच नाव दिसतं म्हणूनच ते
मझ्यासाठी प्रेम असतं.

प्रेम म्हणजे, तू येण्याची चाहूल
तुला उचलून घेण्याचे खूळ
डोळ्यात पाहिलेलं स्वप्नांचे संकुल
प्रेम म्हणजे सर्व काही
तू नसलीस की काही नाही…

प्रेम श्वास जीवनाचा
जगती त्यावर सगळे,
भाव अतर्क्य प्रेमाचे
भावनाचे बंध आगळे !

प्रेमही तिथेच असत
ओढ जिथं अंतरीची,
नात्यात प्रेमाच्या मुळी
नसते भीती दुराव्याची !

थांबवू कसे कुणाला?
करू कशी साठवण?
श्वास वाहतोय माझा
घेऊन तुझी आठवण !

प्रेम हे जिवनासाठी आहे ,
पण जिवन हे प्रेमासाठी नाही,
प्रेम हे जिवनात असु शकते,
पण जिवन प्रेमात असु शकत नाही ,
प्रेमात जिवन वाया घालवू नका ,
पण जिवनात प्रेम करायला विसरु नका

प्रेम हे प्रेमच असतं त्याला
आपणच समजून घ्यायच असतं,
चुकल त्याच तरी आपणच
चुकलेल सांगायच असतं

Marathi sad love status for girlfriend with image

प्रेम फ़क्त एकट्यासाठी
करायचे असते.
आणि आयुष्यभर निभवायचे असते.
सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून
वाटत सुटायचे नसते.

प्रेमाकडे घेऊन जाणारा मार्ग
खुपच अरुंद असतो
ज्याच्यावरुन दोघेजण
कधीच एकत्र चालू शकत नाही,
कारण त्यांना पुढे
चालण्यासाठी मनापासुन
एक होणे गरजेचे आहे.

प्रेमाचा वर्षाव नुकताच होवू लागलाय,
कधी न जाणवणारा सुगंध
सभोवार दरवळू लागलाय

प्रेमाचे गणितच अवघड असते,
जे सर्वांनाच सोडविता येत नाही,
करणारे तर असतात सर्व जन प्रेम,
.पण शेवट पर्यंत कोणाचे
टिकत नाही.

प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मलासुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस

प्रेमाच्या गावात घसरला पाय,
आजच्या मुलींचा भरवसा काय?
एकाला हाय,दुस-याला बाय
तिस-यासंगे पळून जाय……

प्रेमाच्या नागमोडी वाटेवर
दोन मनांची भेट झाली,
झालेली भेट वेडी कशी?
वेड्या प्रेमात पाडून गेली

प्रेमाच्या या दिवशी ,
प्रेम किती ते दाखवायचे…
काय गरज आपल्याला ,
आपण रोजच तेवढे करायचे…

Marathi

Marathi sad status 2020

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली,
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली,
मन माझं खुदकन हसलं,
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं…

प्रेमात नसावा आकस
प्रेमात नसावी इर्षा
एकमेकांवरील विश्वास
हीच असते प्रेमाची अपेक्षा

प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं..
ऎकमेकांची साथ घेऊन
जग जिंकायचं असतं

प्रेमात आलेले अश्रु आणी लहान मुलाचे अश्रु
दोन्हि सारखेच असतात
कारणं दोघांनाही माहीत असतं
की दुःख काय आहे
पण कोनाला सांगु शकत नाही.

प्रेमात जरा रागावल्याशिवाय
प्रेमाला गोडी येणार नाही
आणि रागावून दूर गेल्याशिवाय
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

प्रेमात तर खेळ आणि
खेळणं मांडायच नसतं,
मनात उगाचच असं काही
वेडं आणायच नसतं

प्रेमात नसते कधी शिक्षा
प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा
करून तर बघा निस्वार्थी मनाने
उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा

प्रेमात नसावा आकस
प्रेमात नसावी इर्षा
एकमेकांवरील विश्वास
हीच असते प्रेमाची अपेक्षा

प्रेमात पडलं की असच होणार..!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच
चेहरा दिसणार,
स्वप्नात सुध्धा आपल्या
तिच व्यापुनउरणार

Sad love status Marathi WhatsApp

येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार..!

प्रेमाला तुझ्या मी…
हातावरी फोडा प्रमाणे जपतोय ….
तुला त्रास होऊन नये म्हणून…..
तुला पाहताना चोरा प्रमाणे वागतोय…

प्रेमाला नात्यात बसवणं
खुपदा प्रेमाला घातक ठरतं
पण ते तस नाही बसवल तर
लोकांच्या दृष्टीने पातक ठरतं.

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी
खुबसुरत नसली तरी, चारचौघीत उठून दिसणारी असावी
शेर -ए-गझल नसली तरी, माझी एक छानशी चारोळी असावी

प्रेयसी :- माझ्यावर प्रेम करशील , माझे
बाकी राहिलेले आयुष्यभर ?
प्रियकर :- नाही, तुझ्यावर प्रेम करत राहेन,
माझे बाकी राहिलेले आयुष्यभर

फकत कही लोकनवर प्रेम करन्यपेक्षा
सगलयाणवर प्रेम करात रहा
कारण कही लोक हृदय तोड़तिल
तेवहा बाकिचे हृदय जोड़ाला नक्की एतिल.

फकत काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत राहा
कारण काही लोक हृदय तोड़तील
तेव्हा बाकिचे हृदय जोडायला नक्की येतील…

Shayari status for FB in Marathi

फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी,
तो आहे दूर कुठे तरी..
फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहणारी…
नाही मी तिचा , हे जाणून नहि….
फक्त माझ्याचसाठी जगणारी…
अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं,
आजून हि पाळणारी…

फार काही नको ग तुझ्याकडुन
फक्त एकदा विश्वासाने बोल
ए मी तुझीच आहे,
आणि शेवटपर्यंत तुझीच राहील…!

फुल कधी म्हणत नाही की
सुगंध नेहमी वा-यावरच फिरतो,
कारण, त्यालाही माहीत असतं
कितीही दुर गेला तरी तो फुलाचाच असतो

फुल कधी म्हणत नाही की
सुगंध नेहमी वा-यावरच फिरतो,
कारण, त्यालाही माहीत असतं
कितीही दुर गेला तरी तो फुलाचाच असतो

बंद घरात बंद तो चिमणा,
काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता…
प्रेमासाठी आसुसलेला तो
स्वत्ताची रक्तबंबाळ चोचही विसरत होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?