Sad Shayari in Marathi with image 2020

Sad Shayari in Marathi

hi everyone I have for you new 2020 Sad shayari in Marathi with image, 1000 + Romantic sad shayari for girlfriend, sad shayari for WhatsApp Marathi sad shayari images

Sad shayari image in Marathi

Sad Shayari in Marathi

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…

Hindi love shayari Marathi


आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट,
चिंब चिंब भिजली होती..
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती..

आज तु मनात विचार,करशील कोण मी,
अर्थातच निदान,
आज तरी कोणी नाही,
मन म्हणेल हा, उगाच त्रास देतोय मेला,
आज मी स्वर्गात आहे, इथं जिवंत कोणी नाही…..

आज तु म्हणशील,कधी भेटली मी याला,
तुला आठवेल न, आठवेल पण आठवतय मला,
तु म्हणशील असं का,
म्हणुन सतवतोस तु मला,
खरंच मला माहित नाही कोण जबाबदार याला…….

ओठांवर थोडसं हसु,तरी आलं असेल कवितेसाठी,
खरंच नसेल आवडत तर,
तसं सांग तु माझ्यासाठी,
तुल त्रास होत असेल तर,
सोडेन मी लिहिणं कविता,
रात्र जागुन लिहितोय ह्या कविता अखेर तुझ्यासाठी ….

आज ना उद्या‪#‎तुला‬ माझी‪#‎ओढ‬ लागेल. ‪#‎मीठ‬ पण गोड लागेल.#जेव्हामाझ्या‪#‎प्रेमाच‬ तुला ‪#‎वेड‬ लागेल#

आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्या
वाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे,
पण तुला पाहिल्यावर कळलं
आपल्याला पण ‪Heart‬ आहे…

आज मला एक चांदणी ,
तुझ्यासारखीच भासली…
मला पाहून हळूच ,
गालातल्या गालात हसली…

Sad shayari in Marathi for WhatsApp

आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
आणि आता तुझंच नाव येतंय
माझ्या प्रत्येक नव्या ओळीत…

आज ही थांबलोय मी त्या वाटेवर
तू परत येणार या आशेवर
तू सोडून गेलीस मला वा-यावर
तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर

आज ही माझी सकाळ
तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे
माझी सर्व रात्र जाते

आजकाल तर घरचे ‪#‎Direct‬ बोलतात,
लय ‪#‎उचक्या‬ लागतात
तुला. .
लयच ‪#‎आठवण‬ काढते वाटतं,
‪#‎सुन‬ आमची. .!

आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून
अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी …मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा

आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.

आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.

आठवणींच्या मागे धावलो
कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना,
परतायचं राहुन जातं.

आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.

Please read him-romantic love shayari in Marathi

sad shayari for girlfriend with image in Marathi

आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत,
तुला ईतरांपासुन लपवु कसे?
भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन,
खोटे हासु आणायचे तरी कसे?

आठवणीच्या हिंदोळ्यावर
तुझे माझे भेटणे
एकांती पावूल वाटेवर
तुझ्या आठवणीतच माझे चालणे

आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !

आता माझ्या हृदयातच तु
आहेस म्हटल्यावर,
माझ्या प्रत्येक ठोक्याला तु
आठवणारच ना..

आता मी ही
तुला सांगायचं टाळतो
प्रेमाची तुझी रीत
आता मी ही तुझ्यासारखीच पाळतो

आता राहवेना मुळीच
कसे सांगू हे तुला ?
दाटून येते आभाळ सारे,
दे सोबतीचा हात मला…

आधीच नाक तुझं एवढे एवढे,
त्यावर रागाचे ऒझे केवढे.
नजर तर अशी करारी,
कि काळजाला नुसते जखमांचे धडे

आन्तरीचा भावन्नाना
शब्दाची गरज नसते.
निशब्द नजरेला ओळखण्याचे
सामर्थ्य मात्र लागते…….

आपण घालवलेला एकही क्षण
विसरायला सांगू नकोस ……
तुला विसरनारे असतिलही
त्यात मला मोजू नकोस !!!”

आपली पहिली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेवून गेली.

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं ||
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.

आपल्याला प्रेम करता येते
कोणताच तेढ न ठेवता
मग आपण ते व्यक्त का करत नाही
कोणतेच आढेवेढे न घेता ?

Sad shayari for boyfriend in Marathi

आभाळ बरसताना
सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला
दिशाहीन जाऊ द्यावं

आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते
आपण दुस-याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते.

आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत…
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत

आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलं होतं, ते मागणं आहेस तु…

आयुष्यभर हसवेन तुला
पण मला कधी रडवून जाऊ नकोस,
काळजी घेईन तुझी
पण मला कधी सोडून जाऊ नकोस…

आयुष्यभर ह्रदयाची,
बनून राह राणी…
तू ह्रदयात असता ,
हवं काय आणि…

आयुष्यात झालेली जखम,
कधितरी भुलवावी लागेल……
तुलाही आता, आयुष्याची
नवीन सुरुआत करावी लागेल…..

आरसा आणि हृदय दोन्ही
तसे नाजूक असतात….
फरक एवढाच आरशात
सगळे दिसतात आणि
हृदयात फक्त आपलेच दिसतात…

आवडतो तो स्पर्श तुझा
अन जेव्हा माझ्या केसांतून
हात तुझा फिरायचा
तुझ्या हातातले ते फुल
माझ्या केसांत तू मळायचा …

आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा,
थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा,
क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा,
तो अनअमोल आनंद होता
आमच्या प्रेमाचा.

आसवांची फुलेच दिलीस मला तु
मौन राखिले तरी
का डोळ्यात तुज्या सदा प्रश्नभाव
राजसा प्रीत माजी हि खरी

New 2020 Sad shayari Marathi

आहे मनात प्रेम पण व्यक्त
कसे करू कळत नाही,
तु भेटताना शब्द होतात मुके
मनाला बोलताच येत नाही

आहेस तरी तू कोण?
काळजाचा प्रत्येक ठोकाही
तुझेच नाव सांगून जातो,
तुझ्या आठवणीत दिवस संपून जातो,

इतकेही प्रेम करु नये
कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर
जीवंतपणी मरण येईल

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी

*एक मन आपल्याला समजुन घेणारं
*एक मन भावना उमजून घेणारं
एक मन आपल्या यशासाठी झुरणार
+एक मन अपयशासाठी सांत्वन करणार
*एक मन आनंदात साथ देणारं
*एक मन संकटात हात देणार…

एक मनी आस एक मनी
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा..

एकच प्रश्न दोघांच्याही मनात
एकाच विचारांची शाई दोघांच्याही पेनात
एकाच गोष्टीची तफ़ावत होती दोघात
तीच्या विचारांची सावली त्याच्या विचारांच्या उन्हात

एकट्या पडलेल्या मनाला कोणीतरी आधार देणार हव
शब्दांना व्यवस्थित मांडून कवितेतून आकार घेणार हव

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल

Please read him-romantic love shayari in Marathi

Please read him-romantic love shayari in Marathi

Marathi sad status

एका इशाऱ्याची गरज असेल
हृदयाला किनाऱ्याची गरज असेल
मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन,
जिथे तुला आधाराची गरज असेल….

एकांत क्षणी…कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.

एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

ओठांनी अबोल असली
तरी डोळे खुप काही बोलायचे
मनातील वादळ नकळत
खुप काही लपवायचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?