Marathi shayari 2020 image

Marathi love shayari

Marathi Shayari 2020 Marathi Shayari images Marathi shayari 2020 photo

New romantic shayari SMS

अक्षरातल तुझ जीवन चारोळीतून माझ्या समोर आलय
तुझ्या पावलांवर पाऊल ठेवत जीवन अक्षरांना मी समर्पीत केलय

Marathi love shayari

अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं..

अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस..

अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना…

अजूनही वेचत आहे मी ते क्षण कण
तुझ्या मिठीत सांडलेले स्वप्नांच्या बाजारात मला छळण्यासाठी मांडलेले

अधुर्या अपुर्या स्वप्नांना संगतीने पूर्ण करुया
पूर्ण झालेल्या स्वप्नांच्या बागेत हातात हात घालून फ़िरुया

अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास..

अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही
प्रेमात डोळा दुसऱ्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही…

अशाच एका वळणावरती
तुझी-माझी भेट झाली…
तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
भेटीची ओढ लागली…⁠⁠⁠⁠

अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत,
मग मी मलाच दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत,
तुला आणखीनच आठवत राहते..

असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं आणि मी तुझ्या अस़चं
तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि मी तुझ्या पाहत पाहत
दोघांनी आंधळं व्हावं,

New marathi status 2020

कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात !
कसं सांगू तुला किती जड झालंय जगायला एकेक महिना
तुझा चेहरा नाही मिळत बघायला.

आज काल जळ नारे भरपूर झालेत त्यांना जळू दया….
मला साथ देणारे माझे भाऊ आहेत हे त्यानां कळू दया…

आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस⁠⁠⁠⁠..

आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना…
कळलेच नाही, कधी रडु लागलो…

आजकाल प्रेम तुझं आधी
सारखं दिसत नाही…
तुझी मिठीही तेवढी
घट्टपणे बसत नाही ..

आठवणी आठवाव्या लागत नसतात,
आपोआप त्या आठवत असतात.
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे,
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात…

आठवणी मध्ये नको शोधु मला…
काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या…
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या..

आडोशाला उभा राहून,
तुला पाहत असतो कित्येकदा…
बघ माझ्याकडेही तू ,
जरा मागे वळून एकदा…

आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते…

आयुष्यातील पहिले वस्त्र म्हणजे लंगोट ,त्याला खिसा नसतो आयुष्यातील शेवटचे वस्त्र म्हणजे पांढरी चादर
तिलाही खिसा नसतो तरीही माणसे खिसा भरून घेण्यासाठीच जगत असतात

आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा,
थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा,
क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा,
तो अनअमोल आनंद होता
आमच्या प्रेमाचा.

Marathi status for girlfriend

उपदेश हा चुंबना सारखा असतो .तो देणाऱ्या घेणाऱ्याला सारखाच आनंद देतो..
पण निर्माण मात्र काहीच होत नाही

एक मनी आस एक मनी
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा..

एक साधा घाव शब्दांचा असते सुरीहूनही तेज धार त्याला वेदांमधला एक एक शब्द मंत्राचा महत्व असते फ़ार त्याला

एकट्या पडलेल्या मनाला कोणीतरी आधार देणार हवं
शब्दांना व्यवस्थित मांडून कवितेतून आकार घेणार हवं..

एकांत क्षणी…कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर
व्हावं

एरवी आयुष्यात सारं काही आहे,
पण नाही तुझा तो सहवास
जो मिळेलच या आशेने
चालू आहे माझा जीवन प्रवास⁠⁠⁠⁠..

ऐकिले दुसर्या कोणाच्या स्वप्नात ती आहे तिथे बोलावलं नव्हते तरीही धाऊनी गेलो तिथे आता तरी दुर्देव वाटे नक्कीच माझे संपले पोहोचण्याआधीच तेही स्वप्न सारे संपले .

कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये ….
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये ..

Marathi Shayari 2020 for WhatsApp

कधीतरी स्वतःच्या मनाप्रमाणे वाग
त्याच्याच मनासारख वागू नकोस
तो देत असेल तर त्याला देऊ दे
उगाच उसण प्रेम त्याला मागू नकोस

काळोखात सावल्या हरवून जात नाहीत…
काही काळासाठी त्या आपल्यापसून लपतात
उजेडाचा स्पर्श होताच आपल्यातल वेगळेपन जपतात….

काही नाती जोडली जातात,
कही जोडावी लागतात
काही जपावी लागतात तर
काही आपोआप जपली
जातात यालाच प्रेम म्हणतात !

कितीही रागावलीस तरी
मी तुझ्यावर रागावणार नाही,
कारण तुझ्याशिवाय
मी कुणावर प्रेम करणार नाही.

किनाऱ्यावर उभे राहून
फेसाळणाऱ्या लाटा पाहाव्या
दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या
कल्पनेच्या नव्या वाटा पाहाव्या..

Marathi love status 2020

कुठल्याही नात्याची खोली
प्रसंग आल्यावरच कळते
नेहमीची पायाखालची वाटही
कधी आडवाटेला वळते

कुणाला जाणीव ही नसते,,,
कुणासाठी कुणीतरी झुरते,
कळीला त्रास होऊ नये म्हणून,,,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,

किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते,,
आपल्यावरूनच विचार करावा ,
समोरच्याला ही मन असते…!

कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणारं भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं कुणीतरी असावं आपलं म्हणता येणारं केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.

कोणीतरी डोकाऊन पहाव अंतरंगात माझ्या
एखाद्या फ़ुलानेही नहाव सुगंधात ताज्या
कधीतरी करावी आसवल्या डोळ्यांची पूजा
सुगंधातून निसटने हीच आहे कळ्यांची सजा

कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची
दॄष्टी असेल तर क्षितीज नक्की गाठता येतं ,
आपल्या रक्तातच धमक असॆल तर जगही जिंकता येतं

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.

खुपदा तू नसून हि
जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.

Marathi good morning love shayari

खुपदा माझा एकलेपणा
माझ्याशी बोलका होतो
मग कोणी एक शब्द जरी बोललं,
तर त्याचाही गलका होतो.

खुबी नाही माझ्यात ईतकी की , कुणाच्या ह्रदयात ठाण मांडुन जाईल , पण विसरणे सुद्धा अशक्य होइल , असे अविस्मरणिय क्षण देउन जाईल ..

खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन…

गुलाबी ओठांची ती कोवळी कमान मंदपणे काहीतरी बोलत राहते… अल्लड, भाभडी ती तुझी नजर तू गेल्यावर मात्र मनात सलत राहते

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.,
गवत झुलते वा-याच्या झोतावर .
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .
माणूस जगतो आशेच्या किरणावर .
आणि मैत्री टिकते ती फक्त
“विश्वासावर”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?