New 2020 Marathi shayari for WhatsApp

Marathi shayari

मित्रांनो, सर्वांनी पुढे मराठी शायरी, आपणा सर्वांना ही मराठी शायरी मराठी लव्ह शायरी मराठी शायरी आवडेल. New 2020 Marathi shayari WhatsApp, love shayari in Marathi, sad shayari in Marathi

Marathi shayari for WhatsApp

Marathi shayari

करुन परत जवळयेणे.
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द
न उच्चारता भावना पोहोचणं.
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात
फक्त आनंदाश्रु असणं

New 2020 Marathi shayari

खरी जरी असेल प्रित तुझी…
का केली नाही तु व्यक्त…
सदा वात बघण्यात तुझी…
आटले माझ्या देहाचे रक्त..

खरं प्रेम करणाऱ्‍यां साठी
एक सुंदर वाक्य:
जी व्यक्ती तुम्हाला सोबत
असताना खुपहसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत
नसताना खुप रडवते!!!..

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्या
तरी आपल्याच विश्वात रमणारं!

खरं प्रेम म्हणजेतडजोड
करण्याची तयारी असणं.
खरं प्रेम म्हणजे
एकमेकांच्या गुणांना जपणे.
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली
मने परत जोडणे.
खरं प्रेम म्हणजे भांडण

खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,

खुणवीत आहे काही
तिळ तुझ्या गालावरचे,
मलाच समजत नाही
ते शब्दात कसे सांगायचे.

खुप काही सांगायच होत तुला
पण शब्दांनी साथ सोडून दिली
कधी वेळेच कारण पुढे आल
तर कधी तुझ्या अबोल्याने वेळ मारून नेली..

please read him –Marathi shayari for girlfriend

please read him –Marathi shayari for girlfriend

New Marathi shayari for WhatsApp

खुप वेळेस तुझ्या आठवणी ,
पाउल न वाजवताच येतात.
आणि जाताना मात्र ,
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात.

गवतावरील दव-बिंदू
म्हणजे तुझे तारुण्य
तुझी मीठी म्हणजे
प्रेमाचे अरण्य

गाणा-या पक्षाला विचार
झुळझुळणा-या वा-याला विचार
झगमगत्या ता-याला विचार
उसळत्या दर्याला विचार
सारे तुला तेच सांगतील
मी फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतो

गार वार्यात संतात्धर कोसळणारा पौस,
अश्यावेळी खिडकीत उभी राहा,
हात पुढे कर दोन थेंब पावसाचे अलगद झेल.
बग माझी आठवण येते का.

गालावरची खळी पड़ते
डोळ्यात तुझे स्वप्न रंगवतो
का बरं असा मी
स्वताला तुझ्यात गुंतवतो

गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,
शब्दांमध्ये आकार तू
प्रेमामध्ये साकार तू,

गुलाबा सारखी दिसतेस,
मोगऱ्या सारखी हसतेस,
काळी सारखी लाजतेस,
नजरेत नजर मिळवतेस,
पण I Love You
बोलायला का घाबरतेस

गुलाबासारखे
रूप तुझे देखणे
ओठातल्या शब्दांनी
धुंद मला करणे..

2020 Marathi shayari for WhatsApp

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार
भावना आहेत..
हळुवार भावना आहेत तेथे अतुट
प्रेम आहे.. आणि
जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच..
तू आहेस…..

गोड तुझ्या हास्याने
प्रेमात पाडले मला…
मजबूर केले त्यांनी
तुझ्या प्रेमात पडायला …

घेता जवळी तू मला,
पारिजात बरसत राहतो…
हळव्या क्षणांच्या कळ्या
देहावर फुलवत राहतो…

चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील तो प्रेमाचा पारवा..
ह्या नशिल्या संध्याकाळी,
हात तुझा हाती हवा…

चंद्रास सात जशी किरणांची
तशी सात तू मला देशील
का?
जगात आहे मी तुझ्यासाठी
माझ्या प्रेमाचा स्वीकार
करशील का.

चांद भरली रात आहे,
प्रियकराची साथ आहे..
मोगऱ्याच्या पाकळ्यांची
मखमली बरसत आहे…

चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही

चालताना हळूच दचकून
माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी,
प्रेमाच्या या सप्तरंगी वाटचालित
मला तुझी साथ हवी…

चिंता नसते कशाचीही ,
सोबतीला तू असता…
आयुष्यभर तू अशीच ,
सोबत बनून रहा…

चिंब भिजल्यावर तहान लागतेना
तसं होतं तुला पाहिल्यावर
पुन्हा तुलाच पाहत राहवंस वाटतं
तूझ्या मिठीत राहिल्यावर…

Marathi shayari for Facebook

चेहर्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं…
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं…

जगतोय तुझ्या प्रेमासाठी,
हजारो संकटे झेलतोय तरी…
आहेस तू सोबत म्हणून लढतोय
सोबत दुसरे कोणी नसली जरी…

जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत

जगाची रीतच न्यारी आहे
इथे सगल्याना आपली प्रितच प्यारी आहे
मी म्हनत नाही शेवट पर्यन्त साथ दे
पण शक्य आहे तो पर्यन्त तरी माझा हातात हाथ घे.

जगावेगळे नाते तुझे नी माझे
स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे….
अजरामर व्हावी प्रेमकहाणी
कागदावर काळीज उतरावे…

जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते…

जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
ह्र्दयाच्या पंखावरती
तुझचं नाव कोरुन ठेवलय…

जमलंच तर तुला,
आणखी एक जादु करुन जा…
निरोप घेताना सखे,
तु तुझ्या आठवणीही घेऊन जा ..!

जर 10 लोक तुझी काळजी करत असतील तर त्यात मी पण 1असेन.
जर 1जण तुझी काळजी करत असेल तर तो मीच असेन.
पण जर कोणीच तुझी काळजी करत नसेल तर.
तेव्हा मी या जगात नसेन.

जर तुझे स्मितहास्य मला मिळाले
तर मला फुलांची गरज नाही
जर तुझा आवाज मला मिळाला
तर मधुर संगीताची मला गरज नाही
जर तू माझ्याशी बोलतोस
तर दुसरं काही ऐकण्याची मला गरज नाही
जर तू माझ्या बरोबर आहेस
तर ह्या जगाची सुद्धा मला गरज नाही

please read him –Marathi shayari for girlfriend

Marathi shayari for girlfriend

जर तुला मला आजमवायच होत
तर फक्त तुज्या गाहिर्‍या डोळ्यांनी पाहायच होत….
अग मी तर असाच बेशुद्धा झालो असतो
त्यात एवढ का लोभस हसायच होत…

जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे … तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे

जवळ असूनही लक्षातच आलं नाही
कारण तुझी काळी कधी खुललीच नाही
मिटलेल्या ओठानमागची नि:शब्द भाषा कळलीच नाही

जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली ना भाषा…
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा…

जाताना तू म्हणालीस,
विसरुन जा म्हणून…
मला विसर म्हणताना,
तुझ्या डोळ्यात पाणी का म्हणून…

जिथं खोटेपणा आहे तिथं प्रेम नसतं आणि जिथं प्रेम आहे तिथं खोट बोलण्याची कधीच गरज पडत नाही…..

जिथे शब्दांना असतो मान तिथे शब्दच करतात घात
आपला असतो ज्यांच्यावर विश्वास तेच करतात विश्वासघात

जिव्हाळा माझा मनातला
केव्हाच कळल होता मला
मैत्री अबाधित राहावी
म्हणून आवरले मी मला

Love Marathi shayari for WhatsApp

जीवन जगण्याची आशा आहेस तू ,
माझ्या हृदयाची चावी आहेस तू ,
जीवनाची माझ्या कोमल गरज आहे तू ,
माझ्या विचारापेक्षाही सुंदर आहेस तू…

जीवन जगता जगता
एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं
मनात जपायचं असतं.

जीवन नावाचा एक पुस्तक असता,
त्यात प्रेम नावाचा एक पान असता,
ते पान फाटला म्हणून –
पुस्तक फेकून द्याचा नसता.

जीवन मिळते एकाचं वेळी……
मरणं येतं एकाचं वेळी…
प्रेम होतं एकाचं वेळी…
ह्रदय तुटतं एकाचं वेळी…
सर्व काही होतं एकाचं वेळी…
तर तिची आठवण…
का..?. येते वेळो वेळी..

जीवनाचा धागा धरता धरता
मिळाला प्रेमाचा दोरखंड
कदाचित म्हणूनच आपलं प्रेम
राहिला अजरामर अखंड

जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली

जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात
वाहून जाते सहवासचे पाणी
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो
कारण भिजत राहतात त्या आठवणी.

जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात
वाहून जाते सहवासचे पाणी
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो
कारण भिजत राहतात त्या आठवणी.

please read him –Marathi shayari for girlfriend

Sad Marathi shayari for WhatsApp

जीवनात काहीतरी ध्येय असावे हे नक्की,
पण जीवन म्हणजे ध्येय नाही,
जीवन एक अविरत प्रवास आहे,
नवीन मार्ग शोधून उंच शिखर गाठण्याचा,
अश्या या अवघड प्रवासात सुंदर काही असेल तर ती…तुझ प्रेम.

जुळत नसतात बंधन
कधीही इतक्या सहज ….
कशी आलीस तु जिवनात माझ्या,
आता वाटते आहे ति फक्त तुझिच गरज…….

जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम

जे तुला जाणवतं मलाही जाणवतं
पण व्यक्त होत नाही
त्या अव्यक्त भावनेस माझा गोड सलाम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?