New Marathi shayari 2020 with image

Marathi shayari images Marathi

मित्रांनो, सर्वांनी पुढे मराठी शायरी, आपणा सर्वांना ही मराठी शायरी मराठी लव्ह शायरी मराठी शायरी आवडेल. New 2020 Marathi shayari, love shayari in Marathi, sad shayari in Marathi

Marathi shayari images Marathi

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही

Love Marathi shayari 2020

ओठांवर तूझ्या स्मित हास्य असु दे.

जीवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जीवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे..

ओठाना जे जमत नाही ते
फूल बोलतात,
मनातल्या भावना ते
रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर
मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात
खरचं किती आनंद असतो

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे

कधि तू कधि मी
एकमेकांशी भांडू ….
राग ओसरल्यावर मात्र
पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू….

कधी अचानक रुसतेस
मनापासुन हसतेस तू,
साद घालते मनास
ऐसे जीवन गाणे तू,

कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.

Love Marathi shayari

कधी तू कधी मी
एकमेकांशी भांडू ….
राग ओसरल्यावर मात्र
पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू….

कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्याशिवाय मला काहीच ठाऊक नाही

कधीकाळी पाऊस म्हट्ला की
त्याला जीव नकोसा व्हायचा
तोच वेडा कधी कधी
पावसावरच कविता लिहायचा

कधीतरी माझेही आयुष्य
तुझ्या प्रेमाने उजळेल
माझ्या प्रीतीचे चांदणे
तुझ्याहि डोळ्यातून विरघळेल

करतो किती गं बहाणे,
तुला रोज भेटायचे…
अन् तुला हे वेडे,
सांग कधी गं कळायचे..

कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण
जवळ असूनही लक्षातच आलं नाही
तुझं एकटीच तडफडण

कळू दे प्रेम जरा ,
तुझ्याही ह्रदयातले…
सोपे होईल मग मलाही ,
सांगणे मनातले…

कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला
प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला

कसं आवरू ह्रदयाला ,
तूच आता सांग …
तू दूर जाता,
आठवणींची लागते रांग …

please read him- new Marathi shayari

please read him- new Marathi shayari

Sad shayari in Marathi

कसं फुललं ना ?
तुझं अन् माझं नातं….
एक चिंब दवबिंदु
अन् एक आळवाच पातं……

कसं रे सख्या तुला
असं सगळं जमत
माझ्यातलं माझं मन
का तुझ्याच मागे पळत…

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
सगळं कळतयं त्याला की तु माझआ होवू शकत नाही
कारण तुलाही आता दुसऱ्या कोणाचीतरी आस आहे..

का कसे कुणाचे तरी मन कुणावर तरी जडते?
मग फक्त तिचेच स्वप्न रोज भल्या पहाटे पडते.
आता मोहक तिचे रूप माझ्या रोजच्या आठवणीतले,
नि रोजचे हे शब्दाश्रू माझ्या मनांतल्या साठवनितले.

का तुझ्या माझ्या नात्याला ,
प्रेमाचे नाव द्यावे …
नुसतं नावानेच काय त्याला ,
प्रेमाचे भाव यावे …

का विसराव मी तीला का विसराव तीने मला
जीने माझ्या कवि मनाला आपल्या प्रेमातून जन्म दिला

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत
दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

काय तरी ह्रदयात ,
तुझ्याही माझ्याही…
दुर नाही राहवत ,
आता जराही…

काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात
नुकत्याच उमललेल्या कळ्यांना
हळूच मिटून घ्याव हॄदयात

Romantic Marathi shayari

काय सांगू तुला ,
हाल माझ्या ह्रदयाचे…
वाटेकडे तुझ्या ,
डोळे नेहमीच लागायचे…

काल रात्री आकाशात
चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक
ता-याजवळ तुलाच मागत होतो..

काळाच्या ओघात कळालेच नाही,
आयुष्य कसे कुठे फाटले,
तू भेटलीस आणि
जरा जगावसं वाटले..

काही थेंब तिच्या ओठांवर थांबले
क्षणभर मी पाहतच राहिलो
आणि आयुष्यात
पहिल्यांदा
मला थेंब व्हावेसे वाटले.

काही नको मला
फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात
येण्याची तुझी आस हवी..

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत…

काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये

*काही जपावी लागतात तर
काही आपोआप जपली
जातात यालाच प्रेम म्हणतात !

काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात

किती सहज म्हणुन गेलीस सखे,
वेळ पाहुन लिहीत जा ..
माझ्यावर रागवण्यापेक्षा तुन
तुझ्या आठवणींनाच थोडसं बजावत जा…

please read him- new Marathi shayari

Good night Marathi shayari

कितीही ठरवलं तरी
तुझ्यावर रुसून राहता येत नाही…,
उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं तरी
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही..

कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.

कितीही रागावलीस तरी
मी तुझ्यावर रागावणार नाही,
कारण तुझ्याशिवाय मी
कुणावर प्रेम करणार नाही…

किनाऱ्याची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत ..
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागत ..
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत .

किनाऱ्यावर उभे राहून
फेसाळणार्या लाटा पाहाव्या
दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या
कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या

कुंपनाच्या बंधनाचे जाळे
असे असो की,
फक्त तुझ्याच प्रेमाची सावली
मला जन्मोजन्मी मिळो..

कुठे तरी, काही तरी घडलय
त्याचं कोणासोबत तरी बिनसलय
मग उगाचच नाही मन माझं
माझ्यापसुन दुर गेलय….

कुणी कुणापासुन दूर नसते, कुणी कुणाच्या जवळ नसते.. प्रेम तर स्वःताहून जवळ येत असते, जेव्हा कुणीतरी कुणाच्या नशिबात असते..

कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार ,
भरलेच आसवांनी तर डोळे पुसणार ,
केल परक जगानं तर आपल करुन घेणार ,
कुणीतरी असाव

कुणीतरी मला वीचारले की ,,,,,,,,
‘तू तीला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादे पर्यंत जाऊ शकतो ???
मी हस्त उततर दीले ,
जर मला मर्यादाच ओलाद्याच्या असत्या त् .मी तीला कधिच मिळवले असते

Sad romantic shayari

कोण म्हणते तुझ्या कुरूप चेहऱ्यामुळे
कोणीही प्रेम करत नाही तुझ्यावर,
अगं वेडे माझे प्रेम आहे ना
तुझ्या सुंदर अशा मनावर….

कोण होती ती ?
जी हृदयात घर करुन गेली
कधी उघडले नव्ह्ते जे,
दार ते उघडून गेली.

कोणाची तरी ओढ लागली
की ओढाताण होतेच !
वणवा लागतो मनाला,
नि आयुष्याचे कोरडे रान होते

कोणाच्या तरी मनात घर करून राहता आले तर पहा,
कोणावर प्रेम करता आले तर पहा,
स्वःतासाठी सगळेच जगतात,
जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पहा,
वेलीला ही आधार लागतो,
जमलचं तर एखाद्याच्या मनाला आधार देऊन पहा

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही…
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे

कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…

कोमल तुझ्या चेहर-या वरुन
अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने फ़ुलायचे
हे डोळ्यांनाही न समजावे?

कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.

please read him- new Marathi shayari

Love shayari for girlfriend in Marathi

क्षण असा एकही जात नाही
की तु माझयासवे नाही
नेहमीच असते मी तुझया सहवासात
सारखाच ध्‍यास असतो तुझयाच मनात

क्षण सरून गेलेले
आज आठवती पुन्हा
जुन्या आठवांची जखम
देई दर्द पुन्हा पुन्हा

क्षणात ओघळून जाणारे प्रेम
नसतेच कधी,
प्रेम असते सोबत नसताना
पण आयुष्यभर साथ
निभावणारे,

दूर राहूनसुद्धा सतत सोबत
असल्याचा एहसास देणारे,
कधी मैत्रीच्या रुपात तर
कधी बेधुन्द प्रीत बरसवनारे..

क्षेत्र कोणतेही असो…
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही.

खरं प्रेम एकदाच होतं,
ते कधीही विसरता येत नाही..
शुद्ध हळव्या भावनांचं आभाळ,
अनेकांवर पसरता येत नाही…

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?