New 2020 romantic shayari in Marathi with image

Marathi shayari status photo

All new and old people are welcome in our new post today, friends, today we have brought for you Romantic shayari in Marathi for girlfriend , romantic love shayari Marathi with image 2020 which you people will like very much, if you like this post then share it with your friends. Don’t forget at all thanks guys Marathi romantic shayari images ,new Marathi romantic shayari

New 2020 Romantic shayari Marathi

Marathi shayari status photo

सहसा दाखवत नाही, मी कोणाला
माझा दुःखात बूडालेला चेहरा…
लोकं मात्र विचारत राहतात,
तू नेहमीच कसा रे हसरा

Marathi shayari status photo

“एक दिवशी तू पण # खुप रडशील _आणि बोलशील ..# होता # एक वेडा..जो फक्त # मला मिळविण्यासाठी वेडा होता…

“गर्लफ्रेंड आणि ईश्वरात..
फरक फक्त एवढाचं आहे
एकीची आठवण खुप त्रास देते,
आणि
दुस-याची त्रास झाल्यावर आठवण येते…

“हो” म्हणायच का “नाही” हा #decision तर तुझा आहे….
पण आयुष्यभर साथ देइन हा “शब्द” माझा आहे..

नकटीसाठीच झुरतो जिव माझा हे # तिला कळतं नाही # साला माझी लाईन मारायची स्टाईल कुठे चुकते हेच मला # कळतं नाही।।।।

आयुष्यात आशि #मुलगी पण येते
जी फक्त आपल्यासाठी #बनलेली असती
पण #ति आपली होऊ शकत नाही हो ना #नकटी ।।

कलरफुल्ल प्रेम तर तुझ्यावर तेंव्हाच झाले होते, जेंव्हातु म्हणाली
तुजराडोक्यात कमीआहेस_का #….. काधिपन #call करतोस।।

जगासाठी तू एक असशील… माझ्यासाठीतूच #जग आहेस… #तूझ्यावर प्रेम करणारे खूप असतील…पण #माझपहील अन् #शेवटच प्रेम #तुच_आहेस …

माझ्या आयुष्याच्या पुस्तकावर #प्रत्येक अभ्यास तुझाच आहे #कहाणी तर माझी आहे पण प्रत्येंक पानावर नाव तुझच आहे..

मुलांची खुप ईच्छा असते.. #एखाद्या मुलीला
खुप प्रेम करण्याची…….
पन त्या #छपरी मुलींची लायकी नसते ते प्रेम
मिळवण्याची…

सवयनाहीमलाकुणालाHurt करायची पण ज्यालाकरतो नात्याच्यावरजीवापाडप्रेमपण करतो…..

पिल्लु‬ तुझ्यासाठी मी ‪#‎वाळवंटात‬ झाड लावीन,,,त्याला आपल्ये ‪#‎प्रेमाच‬ पाणी घालीन,,,आल तर ठिक नाहीतर पुर्ण ‪वाळवंटाला‬ ‪#‎आग‬ लावीन…!!!

One side प्रेमाच्या आठवणी पण खूप हळूच निघून जातात…
जशी ति व्यक्ती नकळत निघून जाते ना…!!!

New romantic shayari in Marathi

TIME देनारी नसेन तरी चालेन.. पण दिलेल्या थोड्याTime मध्ये खूप सार्या आठवणी देणारी Girlfriend असावी

 ⁠⁠⁠‪प्रेम‬ करणारी प्रियेसी आणि जीव लावणारा ‪कॉलेज_ग्रुप‬ असेल ना……तर कळते की ‪दुनियादारी‬ काय असते ती …

अस वाटत पकडावा तुझा हात
आणि खुप दुर निघुन
जाव
तिथे तुला पाहणारा
माझ्या शिवाय कोणीच नसाव..!😘

please read him –new breakup shayari in Marathi

please read him –new breakup shayari in Marathi

असा आवडीचा आवाज कधी माझ्या कानावर पडणार..??
अहो ऊठा ना आता..किती late झालाय बघा…ऊठा लवकर,मी चहा ठेवते…

आईने सांगितले की दररोज देवाच्या पाया पडायच आणि देवा सारख राहयच….म्हणून रोज कृष्णा च्या पाया पडतो आणि
माझ्या राधे च्या शोधात फिरतो….!!!

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…

आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल.. तरच, प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी‬ खेळण्यात काही अर्थ नाही..

कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत, पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.

काट्यांचं प्रेम असतं गुलाबावर
म्हणून तोडणाऱ्याला ते टोचत असतात
पण काटे बाजूला केले जाताना
गुलाब का शांत बसतात?

काही व्यक्तीं सोबत अशी 👫मैत्री👫 होती,की दिवसभर बोलायचो,पण त्यांनी पण 💔Hurt केलं,आता online असूनही बोलायचं मन होत नाही..

गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे

2020 romantic shayari in Marathi

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर
निराश होउ नका
कारण
हा निसर्गाचा नियम आहे…!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच
झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!

जर दोन समजूतदार 💑मनं एकत्र असतील, तर ते 💗 प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं….

जी माणसं रागवतात टी नेहमी खरी असतात… कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे…

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही…

जेव्हा आपण एखाद्या special व्यक्तीवर ओरडतो किंवा चिडतो… तेव्हा आपल्याला त्या व्यक्तिंची जास्त गरज असते….पण त्या व्यक्तीला फक्त रागवलेल दिसत..!

जेव्हा आम्ही येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे आई-वडील म्हणतात – “छकुली यांचे status जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love होईल.”

जेव्हा तुला वाटेल आता माझं #कोणी नाही…तेव्हा तु मला हाक दे तात्पुरती नाही तर अगदी मरणाच्या दारापर्यंत #साथ देइन …

डोळ्यात सजवले तुला स्वप्न पाहील्यासारखे ..मनात वसवले तुला आपले असल्यासारखे…

तु #अशी काही #पाहतेस,
की #काळीज_माझं तुझं होतं..
जे कधी #माझ्यासाठी #धडधडायचं,

तु किती पण Bullet ची फायरींग कर……ती तर आपल्यागाडीच्या _Horn कडेच बघणार…..

Romantic shayari with image Marathi

तु माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास… आणि मी वेडा तुझ्या स्माईला ही #प्रेम समजून बसलो..

तुझं आणि माझं नातअगदी राधा-कृष्णा सारख आहे, त्यात प्रेम पण आहे अन् मैञी पण आहे . . . .

तुझं नशीबच #मोठं कि तुझ्यावर मी status लिहतो…
नाय तर तुझ्या मैत्रीणींना #विचार त्यांच्या वर कोण काय लिहत का ?

तुझ्याबद्दल खूप #तक्रारी होत्या त्यांचा हिशोब करून ठेवला होता ….📝
पण तु समोर येउन smile दिलीस आणि #पूर्ण हिशोब बिघडून टाकलास .

तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे ‪‎माहिती‬ नाही, पण ‪तु‬ जेव्हा माझ्याशी बोलत नाही तेव्हा खरच मला करमत नाही..

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही…

तुला पाहील्यावर अस
का होत. ..
की मला दुसरीकडे जायचं
असताना पाऊले
तुझ्या रस्त्याकडे वळतात….

तुला पाहून # आकाशातले तारे पण माझ्याकडे # रागाने बघतात.. आणि
विचारतात
“ए आमचातला एक ‪#‎_तारा‬ तुझ्याकडे कसा….

Romantic shayari for girlfriend in Marathi

तुला मला खरच खूप
जवळून पहायचं
तुझ्या मनातील कोडंही
मला सहजपणे सोडवायचे…..

तू माझी आहेस म्हणून
किती बरं वाटतं मला
नाहीतर हे जग म्हणजे
जसं खायला उठतं मला

तू लाख विसरशील ….
पण ठसका लागला कधी तर सर्वात
आधी ….
मलाचआठवशील …

थांबून जातो
प्रत्येक शब्द ओठांवर
जेव्हा ती प्रेमाने बोलते ,
आता मी काय केल ?

नशीब माझं उजळलं
सहज जेव्हा दिसलीस
पुनवचांदणं उधळलं
गोड जेव्हा हसलीस

परवानगी दिली म्हणून काय,
रोज रोज स्वप्नात यायचं…
थोडा वेळ छळून मला,
लगेच निघून जायचं.

पिल्लू तु सुंदर ड्रेस घालण्याची काही गरजनाही तुला तर साध्या ड्रेसवर पाहिल तरी मी hang होतो…😘लव यु😘

प्रत्येकाला इथे प्रेम हवयं पण जेव्हा प्रेम #अॅक्सेप्ट करायची वेळ येते तेव्हा मात्र लोक #रिजेक्ट करताना दिसुन येतात……

प्रेमात आलेले अश्रु आणी लहान मुलाचे अश्रु
दोन्हि सारखेच असतात
कारणं दोघांनाही माहीत असतं
की दुःख काय आहे
पण कोनाला सांगु शकत नाही.

फक्त … ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको, ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी… ? अस विचारणारी हवीय

फक्त टाइमपास करणारी नको,जर ठेच मला लागली तर त्रास तिला होईल अशी पाहिजे….

good night romantic shayari in Marathi

फार काही नको आहे तुझ्याकडून फक्त एकदा विश्वासाने बोल
” ए मी तुझीच आहे आणि शेवटपर्यंत तुझीच राहणार आहे….”

फोटो काढायला मला आवडत नाही, पण तिला माझा फोटो पाहिल्या शिवाय झोप येत नाही ना…..

बर्फासारख्या थंडी मध्ये ,
तुज्या मिठीत लपावस वाटत .
एका जन्माच आयुष्य ,
एका क्षणात जगावस
वाटत٠٠••

मन हे माझं वेडं
    काहीतरी नविनच करू लागलंय, तुझ्या आठवणींत नेहमी
    तुझीच स्वप्ने पाहू लागलंय।
कल्पनांचे पंख लावून
  स्वप्नांच्या दुनियेत तुझ्या
  उंचच उंच उडू लागलंय,
मन हे माझ वेडं
    काहीतरी नविनच करू लागलंय।

कसा घालू आवर याला
    माझे मलाच कळेना,
आठवणींमध्ये तुझ्या याला
    पुरेशी झोपसुद्धा मिळेना।
साथ देईना शरीर माझे
    मनाने त्यालाही आपलंस केलंय,
मन हे माझं वेडं
    काहीतरी नविनच करू लागलंय।

 दिवसा आठवण तुझीच काढतंय,
    रात्री स्वप्ने तुझीच पाहातंय।
छोट्याशा या जीवनाचे माझ्या
    ध्येय आता तुलाच समजायला लागलंय,
मन हे माझं वेडं 
    काहीतरी नविनच करू लागलंय। 

खुप झाली आता
     मनमानी या मनाची,
मेल्याशिवाय जात नाही
       खोड जीत्याची।
नाचायला मनाच्या तालावर
    आता मलाही आवडायला लागलंय,
मन हे माझं वेडं
    काहीतरी नविनच करू लागलंय
।।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?