Romantic marathi shayari image for girlfriend

New romantic shayari SMS

Hello friends, all of you are welcome in a new post of ours today, friends, today we have brought for you people Marathi shayari, romantic marathi shayari, Marathi shayari in love Marathi romantic shayari which you guys will like very much if you like this post then share it with your friends Don’t forget to do thanks guys- romantic Marathi shayari

romantic Marathi shayari

Love romantic shayari in Hindi

तुझे मन अलगतं झेलतांना
मनातं खूप आशा होत्या,
त्या तुझ्या आणि माझ्याचं
मनाला कळल्या होत्या..

New romantic shayari SMS

तुझे नाव घ्यायला आता मला
माझ्या ह्रदयाला विचारवं लागतय
बघितलस माझं हृदय ही आता
अगदी तुझ्या सारखचं वागतय..

तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही…
तुझ्या चेहरयाशिवाय काहीच बघावस वाटत नाही…
तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही…
आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही

तुझे हसणे इतके सुंदर की,
गुलाबही बघत बसते…
तू समोर असलीस की,
तेही उमलायचे विसरते…

तुझेही पाय मातिचेच असतिल
याची जाणिव आधिच होती
म्हणुनच तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती

तुझ्या आठवणींचा एक थेंब
नेहमी माझ्या डोळ्यांच्या कोप-यात असतो,
पानांवर दव चमकावे
तसे नजरेत माझ्या चमकतो.

तुझ्या आठवणीत मी जगतो,
असं मी कधीच म्हणणार नाही.
कारण आठवण्यासाठी मुळात,
मी तुला कधी विसरतच नाही.

तुझ्या आठवनितुन सावरल्यावर कळले ,
तू मला कधीच विसरली होतीस ,
तुला विसरान्याचे आठवनित ठेवान्यासाठी ,
बांधलेली गाठ मात्र जाता-जाता सोडून गेलीस

तुझ्या आणि माझ्यामध्ये आता
फक्त इतकेच अंतर उरले
पाऊस येऊन सरून गेलाय
आणि अश्रु मात्र माझेच कोरडे राहीले

तुझ्या एकाच प्रेमस्पर्शाने
हृद्य बेधुंद होऊन जाते,
आणि मन मोहरत असताना
तन शरारून जाते…

please read him- love romantic shayari e in Marathi

romantic Marathi shayari 2020

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास

तुझ्या केसांमधील गजरा
फुला फुलांना खुलवतो
हातांचा तो स्पर्श तुझा
श्वासन श्वास हा फुलवतो…

तुझ्या केसातील फूल
सारखा मुसू मुसू रडत होते,
कारण काही झाले तरीही
ते तुझ्यापेक्षा सुंदर दिसत नव्हते.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे.

तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरील राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे…
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे…

तुझ्या डोळयात पाणी येईल,
असे मी कधीही वागणार नाही,
कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..

तुझ्या डोळ्यात पाहता
मीच मला दिसते..
तुझ्यात असलेली मी पाहुन
गालातल्या गालात हसते….

तुझ्या तळहातावरल्या रेषा
तेव्हाच जुळल्यात माझ्या भाग्याशी…
जेव्हा तू माझा हात
हातात घेऊन बोललास माझ्या मनाशी..

romantic Marathi shayari girlfriend

तुझ्या नाजुक पणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
‘नाजुक’ शब्द सुद्दा जरा जड वाटतं…

तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर

तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने
कडू चहात गोडवा येतो…
साखर घातलेला चहाही मग तुझ्या
ओठांशिवाय कडवा होतो…

तुझ्या पासुन दुर होण,
माझ कोणतही पथ्य नाही….
कारण फक्त एकच की, पुन्हा एकदा प्रेमात पडुन
विरह सहन करण आता मला शक्य नाही…

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 🙂
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!

तुझ्या प्रेमाची आता ,
सवय झाली इतकी …
तू सोबत असण्याची ,
स्वप्ने पडतात दिवसाही …

तुझ्या प्रेमाची चाहूल लागताच
झाडे वेळी हळू लागतात
आणि माझ्या मनामध्ये
शब्द जुळू लागतात .

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच
सापडत नाही.

तुझ्या प्रेमासाठीच जगायचे होते,
मला या जगाला विसरुन…
या जगाला दाखवायचे होते,
तुझ्यासाठी किती प्रेम ठेवलंय साठवून..

please read him- love romantic shayari e in Marathi

Romantic Love shayari in Marathi

तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन पण थोड थांबाव…
आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात..
आयुष्यभर असचं राहवं…..

तुझ्या मिठीतील गोडवा
नेहमीच मला भावतो..
जसा थंडीच्या दिवसातील गारठा
क्षणार्धात निघुन जातो…

तुझ्या सध्या हसण्यातही
जादू आहे आगळी वेगळी
भाग पाडते विसरायला
अंतरीची दु:खे सगळी….

तुझ्या स्पर्शातील त्या भावना,
सारखी तुझीच जाणीव ठेवून जातात..
कधी तुला पाहावेसे वाटले की,
डोळे स्वत:हून मिटले जातात..

तुझ्या हातांचा स्पर्श झाल्यावर
लाजाळूचं झाडही पान पसरतं
तुझ्या स्पर्शाने मोहरून जाऊन
पान मिटायलाही ते विसरतं

तुझ्या हातांचा स्पर्श झाल्यावर
लाजाळूचं झाडही पान पसरतं
तुझ्या स्पर्शाने मोहरून जाऊन
पान मिटायलाही ते विसरतं..

तुझ्याच त्या स्मित हास्यात
किती होकार लपले होते
कधी काळी मला ते
लाखोंनी भेटलेही होते..

तुझ्यात काही खास आहे
म्हणूनच तुझ्यावर मरतोय…
माझ्या कवितेची प्रत्येक
ओळ तुझ्याचसाठी लिहतोय…

तुझ्यापेक्षा सुंदर आणि प्रेमळ
दुसरी कदाचित आयुष्यात येईल ही
पण ती फिलिंग नाही येणार
जी फक्त तुझ्याकडून मला येते….

please read him- love romantic shayari e in Marathi

Romantic shayari for WhatsApp

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मनात आठवत राहिल
दिलासा देणारं तुझं बोलण
मनाला नेहमीच हसवत राहिल

तुझ्यावर काही लिहताना ,
ह्रदयाला नेहमीच सोबत घेतो…
तुझ्यासाठीची प्रत्येक ओळ
मग ह्रदयातून लिहत राहतो..

तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच
तुझी काळजी करतो
आणि तुझी काळजी आहे
म्हणूनच तुझ्यावर प्रेम करतो.

तुझ्यावर प्रेम करतो हे
तुला सांगायचं राहिलं
हे सांगायच्या आधीच
तुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलं

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझं मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही…

तुझ्यावर्च प्रेम व्यक्त कर्ण,
मला काही जमत नाही …………….
तुझ्या आठवणी शीवाय ,
मन मात्र कशात रमत नाही

तुझ्याविना… …
जग माझे सुने सुने बघ! झाले तुझ्याविना
जीव रमवावा कसा मन कुठेही लागेना II
दुःख, वेदनांचे घन बरसले माझ्यावर
आशा सागरी बुडाली, आला अश्रुनाही पुर
सख्या! जावू नको दूर मज पोहता येईना…..II

क्षण क्षण आनंदाचा तुझ्याविना दुखी आहे
प्रेमजलाची सरिता दुःख सागरात वाहे
गंध नसताना तुझा आज वाराही वाहेना…..II

तुझ्याविना जगी मला आज एकटेसे वाटे
दाहिदिशांचा कालोख माझ्या जीवनात दाटे
जगु कुणासाठी आता? तुझी साथ नसताना…..II

लागे तुझीच चाहुल जिथे तिथे क्षणोक्षणी
साद घालता मी तुला भीने वारा पानोपानी
दिसे तुझीच प्रतिमा जिथे तिथे पाहताना ….

Sad romantic shayari in Marathi

तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!

तुझ्याशी बोलताना कळतच नाही
वेळ कसा निघून जातो..
क्षण हा इथेच थांबावा
मनोमन हेच वाटत राहतं….

तुझ्याशी बोलायला काही नाही रे… भिती वाटते तुझ्या प्रेमात पडायची प्रेमात पडायलाही हरकत नाही रे… पण प्रेमात थोडी स्वार्थी आहे मी

तुझ्यासाठी आणलेला गुलाब,
तुला पाहुन रुसला होता..
त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही,
हा त्याचा डाव फसला होता..

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल
माझ्या हातातच राहिले कारण दुसरया कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं

तुझ्यासाठी जन्म घेतला,
तुझ्यासाठीच मरणार आहे…
तुझ्यावाचून माझ्या जीवनाला
अर्थ तरी काय उरणार आहे…

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील..
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार..

तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय,
पण आता त्या आभासमय
पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय
पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय,
वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय…

तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा
करून आटापिटा शोधिला तुझा थवा
देवाला दिला रुपया सव्वा
आता तू मला भेटशीन कव्वा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?