Sad shayari in Marathi 2020 with image

Sad Shayari in Marathi

मित्रांनो, सर्वांनी पुढे मराठी शायरी, आपणा सर्वांना ही मराठी शायरी मराठी लव्ह शायरी मराठी शायरी आवडेल. New 2020 sad Marathi shayari, love sad shayari in Marathi, sad shayari in Marathi

Sad shayari in Marathi sns

Love sad shayari in Marathi

तुमच्यासाठी काय पण बोलणारे
खूप भेटतील तुला पण,
फक्त तुझ्याच साठी बोलणारा
मी एकटाच असेन…

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काहीनको फक्त
तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय

तुना खुप गोड आहेस तरि मला माहित आहे मला Dibiteesहोनार नाहि कारण तुझ जे माझ्यावर जिवापाडप्रेम आहे तेच माझ MEDICEN•आहे

Sad Shayari in Marathi

तुम्हाला माहिती आहे
देवाने असे का केले की
आपल्याला दोन हात, दोन
पाय, दोन डोळे दिले पण

हृदय मात्र एकच दिले ??….
कारण ह्या पृथ्वीवर येऊन
आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून.

तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही, इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल

तुला आठवल की तो किनारा आठवतो
पायखालची ती ओली वाळूही आठवते
या आठवणींच एक छोटस गाव मी वसवते
हे सार डोळ्यात घेऊन पापणी डोळ्यांना मिटवत

तुला काहीतरी सांगावं
मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही
शब्दावाचून राहून गेलं.

Marathi sad shayari

तुला पाहण्याचा अवकाश ,
आणि कविता जूळून येते …
लिहिले मी जरी, खरी कविता
तुझ्यामुळेच तर सुचते..

तुला पाहण्याचा हट्ट ,
सा-यांनीच होता धरला …
मी चांदणी दाखवत म्हणलो ,
ती पण तशीच दिसायला …

तुला पाहातांना मन माझं
वेडं, सैरं-वैरं होऊ लागतं,
तुला पाहूनी ते का? तुझ्या
स्वप्नातं हरवू लागतं

तुला पाहिलं त्याक्षणापासून ,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो…
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो…

तुला भेटायला खुप मन करतयं……
मनाला समझवले तर हृदय तड़पतय….
हृदयाला समझवले तर डोळयातुन अश्रू आले…
अश्रूना थाबंवले तर जिव बोलु लागला…
मला तुझी खुप आठवण येते…!!

तुला राग आला कि तू दिसतोस छान
पण एकटक पाहत राहिले
की खाली झुकवतोस मान
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणार आहे
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे..

तुला हसताना पाहून
भलताच भारावलो,
तुझ्या गालावरच्या खळीने
तुझ्या प्रेमात पडलो

तू सहजच वाचून घेत असतेस
माझ्या चेहऱ्यावरचे भाव
मग का बर आणतोस
न वाचल्याचा आव

तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा
आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या
हृदयाला मी माझ्या
काळजात आसरा दिला होता…

तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला
… त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद

Please Read him-Sad Shayari in Marathi

Please Read him-Sad Shayari in Marathi

Sad Shayari with images

तू क्षितिजासारखा……
जवळ यायला लागलं की लांब राहतोस
आणि यायचं थांबलं की
आशेने पाहतोस

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात.

तू चिंब भिजल्यावर तुझ्या
गालावरचे थेंब गालावरच
राहायला तरसता,
क्षणभर का होईना ते
गुरुत्वाकर्षण विसरतात

तू जा” कि “नको जाऊ सोडून मला ..तू कुठे हि गेलीस …तरी माझे हृदय तुझ्याजवळ आहे बरोबर ,,,आणि तेच हृदय तुला माझ्या कडे ….वारंवार मनेल….तो आहे ना ….तो तुझी वाट बघत आहे जा ..त्याच्याकडे जा ….हि स्वार्थी दुनिया तुला जगू देणार नाही ….तुझाच प्रेम वेडा “

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी,
चेह~यावर
हलकसं स्मित उमटवून जायची

तू पाहता क्षणी मजला
काळजाचे ठोके चुकले
लाजेचा पडदा येतामध्ये
डोळे माझे आपोआप झुकले ..

तू भेटलीस त्या वाटेवर
सगळीकडे प्रेमच होतं
कुणास ठाऊक तुझं माझ्यावर
कुठल्या जन्माचं ऋण होतं

तू मला खूप आवडतेस,
बोलण्याकरिता जीभ ही वळत नाही..
जेव्हा असतं बोलायचं,
तेव्हा ओठांना शब्दचं मिळत नाही..

तू मला हवी आहेस,
तू जशी आहेस तशीच…
जपेन तुला आयुष्यभर
राणी फक्त माझ्यासाठीच..

तू माझा आहेस असं म्हणताना
मनात काहीस होत
तुला मी माझं म्हटल्याच
मनही गवाही देत..

तू माझ्या कवेत अन् ,
तुझे लाजूण चूर होणे…
तुझ्या लाजण्याहून सुंदर ,
काय अजून पाहणे…

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

Love sad shayari SMS in Marathi

तू मिळाल्यावर सुध्दा
परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकयला
त्याने किती उशीर केला.

तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे,रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे

तू येण्याआधी मी एक असतो
तू आल्यावर दुसरा
तुला पाहिलंकी मी होऊन जातो
दिलखुलास आणि हासरा..

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

तू समोर असलीस की,
फक्त तुलाच पाहावेसे वाटते..
तुझ्याच कुशीत डोके ठेऊन,
स्वत:ला विसरावेसे वाटते…

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,

पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.

तू सोबत असलीस की,
मला माझाही आधार लागत नाही..
तू फक्त सोबत राह,
मी दुसरं काही मागत नाही..

तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरने पाहिलसं मला…
अन् माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला…

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयशी असावी तर तुझ्यासारखी.

तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा…..
किती मारल्यास मिठ्या तू
तो चंद्र ढगात लपता……..

Please Read him-Sad Shayari in Marathi

Please Read him-Sad Shayari in Marathi

Sad status in Marathi

तो असेल माझ्यासाठी
मैत्रीचे स्वस्तिक ,
प्रेमातील नास्तिक मी
होऊन जाईन आस्तिक

तो चंद्र आणि मी
आठवतं प्रिये तुला
दोघेपण कसे गोड हसतो
हे सांगत होतीस मला..

तो चंद्र नभीचा भुलवतो बघ
मज शीतल प्रेम लहरींनी
आंस परी जळण्याची मजला
मी तुझीच रे दिवाणी

तो रस्ता मला पाहून आज हसला,
म्हणाला प्रेमात बिचारा फसला…
हो, ती हवा आजही तिथेचं होती, नेहमी तुझे केस
विसकटणारी..

त्या दिवशी ची सर्वे कामे
मी अलगद केली होती
जाताना मी मात्र तुला
घट्ट मिठी मारली होती

त्या दिवशी तु फक्त माझी
आणि माझी झाली होतीस
कमरेला माझ्या हात घालून
जेंव्हा तू घट्ट बिलगली होतीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?